bangladesh

भीतीदायक : बांगलादेशातील एका माणसाचे होतेयं 'झाडा'त रुपांतर

बांगलादेशात दक्षिणेला असलेला खुलना जिल्ह्यातील अबुल बजानदार एक विचित्र आजाराने ग्रासले आहे. त्याच्या शरिरावर एक विचित्र लाकडासारखे आवरण चढू लागले आहे. त्याचे वजन सुमारे ५ किलोच्या आसपास आहे. 

Feb 5, 2016, 07:35 PM IST

बांग्लादेशमधून भारतात परतत आहे 'दाऊद', प्रत्यार्पणची सरुवात

बांग्लादेश सरकारने भारतातील प्रसिद्ध संगितकार गुलशन कुमारच्या हत्या प्रकरणी दोषी दाऊद मर्चेंट अर्थात अब्दुल रूफ मर्चेंट याला भारताच्या ताब्यात देण्याची हालचाल सुरु केलेय. दाऊद मर्चेंटच्या प्रत्यार्पणामुळे त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Jan 19, 2016, 05:50 PM IST

'भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत तयार होईल '

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन भविष्यात एकत्र येऊन एक दिवस अखंड भारत तयार होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलाय. 

Dec 27, 2015, 11:17 AM IST

बिग बॉसमधून ती बाहेर झाल्याने चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  बिग बॉसच्या घरातून दिगंगना सुर्यवंशी ही बिग बॉस 9 शोमधून बाहेर पडल्याने तिच्या एक चाहत्याने आपल्या हाताची नस कापून घेतली.

Dec 8, 2015, 11:22 PM IST

बांगलादेशातील मंदिरामध्ये स्फोट, १० जखमी

बांगलादेशात झालेल्या साखळी स्फोटात दहा जण जखमी झालेत. दीनाजपुर येथील कांताजी मंदिर परिसरात हे स्फोट झाले. 

Dec 5, 2015, 04:29 PM IST

दोन मुंडक्यांचे बांग्लादेशी बाळ पाहून डॉक्टर हादरले

बांगलादेशातील एका हॉस्पिटलमध्ये दोन मुंडकी असलेले बाळ जन्माला आल्याचे वैद्यकीय अधिकारी आणि बाळाच्या वडिलांनी सांगितले. काल रात्री उशीरा बाळाचा जन्म झाला आहे. 

Nov 12, 2015, 09:14 PM IST

Video: बांग्लादेशमधील सेक्स, गुलामगिरी आणि ड्रग्ज

बांग्लादेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा कुंटणखाना येथे चालतो. १५०० महिला आणि मुली शरीर विक्री करतात. येथे गरीबी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. सेक्स, गरीबी आणि ड्रग्ज असेच येथील बांग्लादेशी कुंटणखानासंदर्भात दिसतेय. 

Sep 24, 2015, 06:16 PM IST

अधुरी एक कहाणी... पती भारतात तर पत्नी बांग्लादेशमध्ये

भारत बांग्लादेश या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नांवर बरेच वर्षे वाद चालू होता.  ६८ वर्षानंतर जागेच्या अदलाबदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्री लागू झाला. 

Aug 1, 2015, 06:01 PM IST

भारत-बांग्लादेश दरम्यान अर्ध्या रात्री गावांची अदला-बदली

भारत आणि बांग्लादेश दरम्यान तब्बल १६२ एन्क्लेव्हची अदला-बदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रभावित झाला. भारतानं या दिवसाला 'ऐतिहासिक दिवस' म्हटलंय. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो मुद्दा वादात सापडला होता, त्यावर तोडगा मिळाल्याचं म्हटलं जातंय. 

Aug 1, 2015, 11:23 AM IST

बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही नमवलं

टीम इंडियाला हरवल्यानंतर बांगलादेशने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि भारतापाठोपाठ बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही वन डे मालिकेत धूळ चारण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे. 

Jul 15, 2015, 11:36 PM IST

... इथं चित्रपटानंतर आता बॉलिवूडच्या गाण्यांवरही बंदी!

भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्स तसेच कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाकातील उच्च न्यायालयानं सुनावलाय. 

Jul 11, 2015, 01:42 PM IST

द. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू

बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.

Jul 6, 2015, 08:43 PM IST

'बालिश' फॅन्सनं खेळाडुंच्या बहिणींवरही केल्या अश्लील कमेंटस्

बांग्लादेशच्या क्रिकेट फॅन्सला खऱ्या अर्थानं 'प्रौढ' आणि 'समजूतदार' होण्याची गरज आहे, असं दिसतंय. बांग्लादेश फॅन्सनं आता तर त्यांच्याच कॅप्टनलाही सोडलेलं नाही... आणि त्यामुळेच बांग्लादेशचा कॅप्टन मुर्तजानं आपलं सोशल मीडियावरचं फेसबुक अकाऊंट बंद करून आपला निषेध नोंदवलाय. 

Jul 1, 2015, 12:05 PM IST

बांग्लादेश प्रसिद्धी माध्यमांचा माज, टीम इंडियाचे केले मुंडन

टीम इंडियाला वन डे मालिका गमवावी लागली. याबाबत बांग्लादेशमध्ये विजयाची मुजोरी दिसून आली आहे. बांग्लादेशमधील काही प्रसिद्धी माध्यमांनी टीम इंडियाची खिल्ली उडवलेय. चक्क एका वृत्तपत्राने टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंडन केलेलं दिसत आहे.

Jun 30, 2015, 11:47 AM IST

सामन्यानंतर धोनीनं घेतली नाराज राहाणेची भेट पण...

'अजिंक्यला वाट पाहावी लागेल' अशी प्रतक्रिया काही दिवसांपूर्वी धोनीनं व्यक्त केली होती... पण, यामुळे नाराज झालेल्या अजिंक्य राहाणेची समजूत काढण्यासाठी धोनीनं मॅचनंतर त्याची भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं आता समोर येतंय.

Jun 25, 2015, 02:42 PM IST