बांग्लादेशात ISISचा दहशतवादी हल्ला, २० जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 02:39 PM ISTबांग्लादेशात ISISचा दहशतवादी हल्ला, २० जणांचा मृत्यू?
भारताचा शेजारी बांग्लादेशमधल्या ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या हॉटेलला ISISच्या अतिरेक्यांनी टार्गेट केले. या हॉटेलमध्ये ५ ते ९ शस्त्रधारी हल्लेखोर घुसले. त्यांनी अनेकांना ओलीस धरत हल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी ६० ओलीस पैकी २० जणांचा ठार केल्याचे वृत्त आहे. यात दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.
Jul 2, 2016, 08:07 AM ISTबांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या
बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. आज सकाळी एका हिंदू पुजाऱ्याचा धारधार हत्याराने हत्या करण्यात आली. राजधानी ढाक्यापासून ३०० किमीवर असलेल्या झिनाइदा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली आहे.
Jul 1, 2016, 12:09 PM ISTबांगलादेशात हिंदू पुजाऱ्यासोबत घडले हे निर्घृण कृत्य
पूजेसाठी जात असताना एका ७० वर्षीय पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बांग्लादेशात घडली आहे. या पुजाऱ्याची गळा चिरून हत्या केली असून अद्याप त्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र इस्लामिक स्टेट किंवा अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.
Jun 7, 2016, 05:25 PM IST67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय...
कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...
May 30, 2016, 02:24 PM ISTअसा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ
भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल.
May 24, 2016, 01:54 PM ISTव्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...
अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
May 15, 2016, 04:29 PM ISTरागाच्या भरात अल्पवयीन क्रिकेटरची मैदानातच हत्या
क्षुल्लक कारणावरून बांग्लादेशात एका क्रिकेटरची भर मैदानातच हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.
May 13, 2016, 03:38 PM ISTधक्कादायक: बॉलर मरता मरता वाचला
क्रिकेटच्या मैदानातले धक्कादायक प्रकार आपण अनेकवेळा पाहिले आहेत. असाच काहीसा प्रकार बांग्लादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये घडला होता.
Apr 28, 2016, 06:31 PM IST'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.
Apr 13, 2016, 06:55 PM ISTभारताकडून पराभवानंतर उपाशीच झोपले बांग्लादेशचे खेळाडू
वर्ल्डकप टी-२० मध्ये भारताने बांग्लादेशवर मिळवलेला विजय हा कोणीच विसरु शकत नाही. कारण जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने ती मॅच जिंकली होती.
Apr 13, 2016, 09:53 AM ISTबांगलादेशची गुर्मी काही केल्या उतरेना!
गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. पण, एखाद्याने कोणाच्या विजयावर आणि कोणाच्या पराभवावर टिप्पणी करताना ती खिलाडूवृत्तीने करावी, अशी माफक अपेक्षा असते.
Apr 1, 2016, 08:47 AM IST5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ?
यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 4 पैकी 3 टीमनं आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 3 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.
Mar 26, 2016, 11:32 PM ISTग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच
टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.
Mar 26, 2016, 06:40 PM ISTLive स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड
वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय.
Mar 26, 2016, 04:52 PM IST