bandra

तासगाव, वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. निवडणूक आचारसहिंताही लागू झाली आहे.  

Mar 10, 2015, 10:18 PM IST

शाहरुखचा अनधिकृत 'रॅम्प' तोडण्यासाठी पूनम महाजन सरसावल्या

शाहरुखचा अनधिकृत 'रॅम्प' तोडण्यासाठी पूनम महाजन सरसावल्या

Feb 3, 2015, 05:18 PM IST

शाहरुखचा उल्लेख टाळत पूनम महाजनांची आयुक्तांकडे तक्रार

शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेल्या रॅम्पवरून सुरू झालेल्या वादात खासदार पूमन महाजन यांनी उडी घेतलीय. 

Feb 3, 2015, 04:03 PM IST

बांद्र्यात हुरड्याचं थालीपिठ आणि मिरचीचा ठेचा...

बांद्र्यात हुरड्याचं थालीपिठ आणि मिरचीचा ठेचा...

Jan 1, 2015, 08:51 PM IST

समाजाच्या 'ठेकेदारांकडून' तरुणींना मारहाण

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये समाजाचे आणि संस्कृतीचे ठेकेदार काही महाविद्यालयीन तरुणींना मारहाण करतेवेळी चित्रीत करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल होतोय. 

Dec 20, 2014, 11:16 AM IST

बांद्रा येथे चार मजली इमारतीला मोठी आग

बांद्रामधील एस.व्ही रोडवरील पी एन ज्वेलर्सच्या चार मजली इमारतीला मोठी आग लागली आहे. टेरेसवर असलेल्या सकाळी हॉटेलला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टॅंकर रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Oct 11, 2014, 10:09 AM IST

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाने उडी मारली

वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारली आहे, ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. उडी मारणाऱ्या व्यक्तीचं वय 60 ते 65 च्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येतंय.

Aug 19, 2014, 01:46 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित घराची `लाईफलाईन` मिळणार?

रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...

Oct 3, 2013, 12:54 PM IST

वांद्र्यात छेडछाड काढणाऱ्यांना महिलांचा चोप

मुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.

Oct 1, 2013, 09:41 PM IST

मुंबईत बंद, अमेरिकेत अजूनही ‘ड्राइव्ह इन सिनेमा’ सुरू

मुंबईमध्ये वांद्रयात असणारं एकमेव ड्राइव्ह इन थिएटर बंद पडलं आहे. मात्र अशी ड्राइव्ह इन थिएटर्स अमेरिकेत अजूनही सुरू आहेत. या थिएटर्समध्ये आजही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

Aug 26, 2013, 06:21 PM IST