bandra

वांद्र्यातील 'मातोश्री'च्या दाराबाहेर डेंग्यूची टकटक

मुंबईकरांच्या रोषाची धनी ठरलेल्या शिवसेनेला सध्या पावसानं दडी मारल्यानं थोडा दिलासा मिळाला होता. पण आणखी एका आव्हानानं हळूहळू डोकं वर काढण्यास सुरवात केल्यानं, शिवसेनेच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्ह आहे. कारण वांद्र्याच्या साहित्य सहवास इथं नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर इथे एडेस ईजिप्ती डासांची पैदास सुरु झालीय. 

Jul 3, 2015, 12:23 PM IST

वांद्रेत रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीला भीषण आग

 वांद्र्यातल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. आग विझवण्यात यश आलंय.

Apr 25, 2015, 10:48 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज: खेरवाडीच्या दुसऱ्या उड्डाणपूलाचं उद्घाटन

मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज... खेरवाडीच्या दुसऱ्या उड्डाणपूलाचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यामुळं पश्चिम द्रुतगती मार्गावरील खेरवाडी जंक्शन पार करतांना आता सिग्नलमुळं थांबावं लागणार नाही.  त्यामुळे खेरवाडी ते दहिसर असा प्रवास सिग्नलशिवाय उड्डाणपूलावरुन वेगवान होणार आहे. 

Apr 19, 2015, 07:21 PM IST

'राणेंच्या टिल्लू-पिल्लूंनी बडबड करू नये'

'राणेंच्या टिल्लू-पिल्लूंनी बडबड करू नये'

Apr 17, 2015, 05:42 PM IST

सहा महिन्यात दोनदा आपटण्याचा राणेंचा विक्रम!

वांद्र्याच्या लढाईत माजी मुख्यमंत्री नारायण राणे दणकून आपटले. कुडाळपाठोपाठ वांद्र्यातही शिवसैनिकांनी राणेंना पराभवाची धूळ चारली. राजकीय धूमशानाच्या या दुसऱ्या अंकातही राणेंचं पुरतं वस्त्रहरण झालं.

Apr 15, 2015, 06:35 PM IST

राणेंच्या पराभवाची सोशल मीडियावर चर्चा

राणेंच्या पराभवाची सोशल मीडियावर चर्चा

Apr 15, 2015, 06:03 PM IST

पोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ

वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी झाल्यात त्यांनी १ लाख १३ हजार मतांनी स्वप्नील पाटील यांना पराभव केला.. वांद्रे येथून तृप्ती सावंत या १९ हजार ८ मतांनी विजयी झाल्यात. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

Apr 15, 2015, 08:30 AM IST

...तयारी वांद्र्याच्या मतमोजणीची

...तयारी वांद्र्याच्या मतमोजणीची

Apr 14, 2015, 09:09 PM IST