bacchu kadu

'दोन टक्क्यांची नोकरी... पैसे देवून लागला का XXXX'... आमदाराची पोलिसाला शिवीगाळ

 अपंगांच्या आंदोलनात मागण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या 'अपंग प्रहार क्रांती सेने'चे आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 3, 2015, 01:42 PM IST