'बाहुबली 2' मधील अभिनेता वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात; फोटो तुफान व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात अडकला आहे. इंस्टाग्रामला आपल्या पत्नीसह फोटो शेअर करत त्याने ही घोषणा केली आहे.
Dec 1, 2024, 09:18 PM IST
श्रीदेवी-माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
This Actress Made 1000 cr on Box Office : बॉक्स ऑफिसवर सगळ्यात आधी 1000 कोटींचा बिझनेस करणारी अभिनेत्र श्रीदेवी-माधुरी नाही तर होती 'ही'
Nov 19, 2024, 05:44 PM IST'गदर 2' 400 कोटींच्या दिशेनं... यापूर्वी 'या' चित्रपटांनी गाठलाय आकडा!
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सनी देओलच्या 'गदर 2' ची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून 8 व्या दिवशी चित्रपटानं 300 कोटींचा आकडा पार केला तर 9 दिवसात चित्रपटानं 336 कोटींचा आकडा पार केला आहे. आता हा चित्रपट 400 कोटींचा आकडा लवकरच पार करणार अशी अपेक्षा होती. त्यात चला जाणून घेऊया कोणत्या चित्रपटांनी सगळ्यात आधी 400 कोटींचा गल्ला केला आहे.
Aug 20, 2023, 03:36 PM ISTPathaan Box Office Collection Day 10 : दहाव्या दिवशी शाहरुखच्या 'पठाण'नं केली दमदार कमाई!
Pathaan चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकावर एक रेकॉर्ड मोडीत घातले आहेत. शाहरुखनं एक धमाकेदार कमबॅक केला आहे.
Feb 4, 2023, 10:28 AM ISTRRR VS Baahubali : पाहा कोणता चित्रपट कोणावर पडला भारी, कोणी मोडले रेकॉर्ड
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा RRR सध्या चांगली कमाई करत आहे.
Apr 5, 2022, 05:54 PM ISTमाहिष्मती साम्राज्यम! पाहा रशियन भाषेतील 'बाहुबली'
रशियाच्या घराघरात बाहुबलीचा बोलबाला
May 29, 2020, 11:20 AM IST
'या' चित्रपटाची 'बाहुबली'वर मात
चित्रपटाच्या यशाची गणितं 'बाहुबली'ने बदललेली असली तरीही.....
Nov 8, 2018, 10:38 AM ISTBox Office : 'बाहुबली 2' ला मागे टाकत 'संजू' ने केली एवढी कमाई
काय आहे कलेक्शन
Aug 7, 2018, 05:22 PM ISTव्हिडिओ: 'बाहुबली' आणि 'कटप्पा'चा दमदार डान्स पाहून तुम्ही व्हाल खूश
आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल की, बाहुबली आणि कटप्पा जर एकत्र आले तर, कसा डान्स करतील. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवले ते टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या एका रिअॅलिटी शोने.
Apr 14, 2018, 08:29 PM ISTपद्मावतच्यासमोर बाहुबली 2 ने देखील तोडला दम
25 जानेवारीला पद्मावत हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला.
Jan 27, 2018, 05:29 PM IST‘बाहुबली २’ ने जगभरात कमावले १७०० कोटी, प्रभासला केवळ इतकेच मिळाले
यावर्षीचा बॉक्स ऑफिस सेंसेशन ‘बाहुबली २- द कन्क्लूजन’ने जगभरात १७०० कोटी रूपयांची कमाई केली. पण यातून बाहुबलीची भूमिका साकारणा-या प्रभासला किती मिळाले हे वाचून थक्क व्हाल.
Dec 26, 2017, 05:52 PM ISTड्रग रॅकेटमध्ये समोर आलं या 'बाहुबली'च्या या अभिनेत्याचं नाव
'बाहुबली : द कन्क्लूजन'फेम अभिनेता पी सुब्बाराजूचं नाव एका ड्रग रॅकेटमध्ये समोर आलंय. यामुळे तमिळ सिनेमा इंडस्ट्रीत जोरदार खळबळ उडालीय.
Jul 21, 2017, 04:35 PM IST'बाहुबली २'च्या कमाईबाबत पाहा काय म्हणालाय सलमान खान
बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडतोय. या सिनेमाने १००० कोटीहून अधिक कमाई केलीये.
May 26, 2017, 04:07 PM ISTबाहुबली - देवसेना खऱ्याखुऱ्या आयुष्यात येणार एकत्र?
'बाहुबली २: द कन्क्लुजन' या चित्रपटातून जागतिक पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली बाहुबली आणि देवसेनेची लोकप्रिय जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
May 24, 2017, 04:05 PM ISTबाहुबली २ ने केला नाही रेकॉर्ड, गदरने कमविले ५००० कोटी रुपये...
बाहुबली २ : द कन्क्लूजन याने कमाईचा कोणताही रेकॉर्ड बनविला नसल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी म्हटले आह. त्यांचा मुलगा उत्कर्ष याचा पहिला चित्रपट जीनियसच्या मुहूर्तावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
May 23, 2017, 04:54 PM IST