baahubali 2

'बाहुबली2"ची ६ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

बाहुबली२ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सारे रेकॉर्ड तोडलेत.

May 4, 2017, 10:52 PM IST

प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य

सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

May 4, 2017, 06:47 PM IST

चार महिन्यांपासून टॉपवर असलेल्या शाहरुखच्या रईसला बाहुबलीने टाकले मागे

 गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची वाट पाह असलेला बाहुबली २ हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज झाला आणि या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीतील जवळपास बहुतांशी रेकॉर्ड तोडले. 

May 3, 2017, 10:18 PM IST

'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!

प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. 

May 3, 2017, 12:06 PM IST

२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

May 1, 2017, 05:38 PM IST

'बाहुबली २ : द कन्क्लूजन'च्या खास १२ गोष्टी...

संपूर्ण भारतभर प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलंय. भारतासहीत हा सिनेमा जगभर प्रदर्शिक करण्यात आलाय. 

Apr 28, 2017, 12:40 PM IST

जय हिंद : भारतापूर्वी या देशातून आला 'बाहुबली २'चा सिने रिव्ह्यू...

भारतीय प्रेक्षक ज्या सिनेमाची मोठ्य़ा आतूरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत आहेत तो 'बाहुबली २' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. परंतु, हा सिनेमा भारताअगोदर परदेशात प्रदर्शित झाला. 

Apr 28, 2017, 11:58 AM IST

'बाहुबली 2 : द कन्क्ल्यूजन'चा नवा रेकॉर्ड

कटप्पाने बाहुबलीला का मारलं...हा एकच प्रश्न जणू अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला आणि फिल्मी चाहत्यांना सतावत होता. बाहुबली प्रदर्शित झाल्यापासून ते अगदी आत्तापर्यंत फिल्मी वर्तुळात कटप्पाने बाहुबलीला का मारलं हाच सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता.

Apr 26, 2017, 07:15 PM IST

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट 'बाहुबली' चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

Apr 12, 2017, 03:24 PM IST

३०० स्क्रिनवर एकेवेळेस रिलीज होणार बाहुबली २चा ट्रेलर

  अनेक दिवसापासून प्रतिक्षा असलेला बाहुबली २ चा ट्रेलर उद्या लॉन्च होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सुमारे २ मिनीट २० सेकंदाचा ट्रेलर आहे. 

Mar 15, 2017, 10:51 PM IST

'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक

2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.

Nov 23, 2016, 08:43 AM IST