atul parchure death reason

'प्रिय अतुल, खरं खरं सांग' परचुरेंच्या निधनानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भावूक पोस्ट

Chandrakant Bawankule On Atul Parchure Death: भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत बावनकुळे यांनीदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Oct 14, 2024, 08:58 PM IST

'पहिली सर्जरी चुकली आणि त्यानंतर सर्व चुकतच गेलं', अतुल परचुरेंनी सांगितली होती कॅन्सरची आठवण

Atul Parchure Death:  कॅन्सरसाठी मी पहिली सर्जरी केली पण ती चुकलीय त्यानंतर सर्व चुकतच गेलं, तिथे गडबड झाली, असे अतुल परचुरे म्हणाले होते.

Oct 14, 2024, 08:06 PM IST