खबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर...
आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत...
Jul 12, 2014, 10:31 AM ISTदुसऱ्या बँकेचे ATM वापरणाऱ्यांनो सावधान
सुरक्षेच्या नावाखाली देशातील काही प्रमुख बँका एटीएमचे मोफत ट्रानझाक्शन काही शहरांमध्ये कमी करण्याच्या तयारी आहे. तुम्ही मोठ्या शहारत राहत असाल आणि तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर तुम्हांला प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.
Jun 27, 2014, 09:16 PM ISTआता एटीएममधून मिळणार 50 रुपयांच्या नोटा
एटीएम मशिनमधून आता जबरदस्तीने 500 रुपयांच्या नोटा घ्याव्या लागणार नाही. कारण आता 100 रुपयांबरोबरच 50 रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासणार नाही.
May 21, 2014, 04:19 PM ISTएटीएममधून पैसे काढताना मुंबईकरांनो सावधान!
एटीएमला स्कीमर बसवून पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार मुंबईत वाढला आहे. आपण पैसे काढतो, त्या एटीएमला स्कीमर लावलेले तर नाही ना, हे कार्ड स्वॅप करतांना पाहणे आवश्यक आहे.
Apr 30, 2014, 09:00 PM ISTगुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार
बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.
Apr 23, 2014, 12:24 PM ISTएटीएम कार्ड नसतांनाही पैसे काढता येणार
तुमच्याकडे एटीएम नसलं, तरी एटीएममधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.
Mar 25, 2014, 11:37 PM IST९५ टक्के एटीएम ८ एप्रिलनंतर हॅक होऊ शकतात
एक महिन्याच्या आत जगभरातील सर्वात जास्त संख्येत `कम्प्युटर बेस्ड इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम`ला हॅक करणं, हॅकर्ससाठी सोप होणार आहे.
Mar 18, 2014, 08:39 PM ISTधक्कादायक : एटीएम सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार
कोलकात्यातील हावडा इथल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही महिला मनोरुग्ण असल्याचं समजतंय.
Mar 14, 2014, 11:22 AM ISTएटीएमने पेट्रोल भरणे पडले महाग, कार्ड केले स्कॅन
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना एटीएम कार्डने पैसे दिलेल्या अनेक ग्राहकांना एनआयटी इंजनिअरिंगच्या विध्यार्थ्याने लुटल्याची घटना नागपूरमध्ये घडली.
Mar 4, 2014, 09:21 AM ISTतुमच्याकडे एटीएम नसेल तरीही पैसे काढू शकता...
बॅँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरुन रोख रक्कम मिळवणं लवकरच शक्य होणार आहे. रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे स्पष्ट केलंय.
Feb 13, 2014, 08:13 AM ISTएटीएम हल्ल्यावर आता विमा संरक्षण
एटीएममध्ये जर तुमच्यावर हल्ला झाला, तर तुम्हाला आता यावर विमा संरक्षण असणार आहे. एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना एटीएमच्या आत हल्ला झाल्यास विमा संरक्षण देण्यावर, बँकाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 9, 2014, 07:12 PM ISTआता एटीएम मशिन रात्रीची बंद राहणार
रात्री-अपरात्री तुमच्यावर एटीएममधून पैसे काढण्याची वेळ आली, तर तुमची पंचाईत होऊ शकते. `एनी टाईम मनी` आणि `२४ तास केव्हाही पैसे काढा`, असं म्हणत उभी राहिलेली ही एटीएम सेंटर्स आता रात्री बंद राहण्याची शक्यता आहे.
Feb 6, 2014, 11:40 AM IST`एटीएम`मधून फक्त पाच वेळेस मोफत पैसे काढता येणार - `आयबीए`चे संकेत
सर्व एटीएम केंद्रांना सुरक्षारक्षक पुरवण्याच्या बाबतीत इंडियन बॅँक्स असोसिएशननं म्हणजेच आयबीएनं हात वर केलेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या सुरक्षेचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाऊ शकतो, असे संकेत आयबीएनं दिलेत. तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय अंमलबजावणी करणे, अशक्य आहे.
Jan 7, 2014, 10:33 AM ISTवीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिचा नुकताच दुबईतील बिझनेसमन असद बशीर खान यांच्याशी विवाह झाला. पण आता ती अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांत प्रताप सिंग याने अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.
Jan 6, 2014, 06:33 PM IST‘एटीएम’ मशीन फोडलं, सुरक्षा रक्षकालाही मारहाण
पुण्यातील कसबा पेठ पोलीस चौकी शेजारील दोन एटीएम मशीनची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पोलीस चौकी पुण्याची ओळख असणाऱ्या शनिवारवाड्याशेजारीच आहे.
Dec 30, 2013, 08:23 AM IST