कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 11, 2016, 06:39 PM ISTकचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 11, 2016, 06:39 PM ISTमुंबईतल्या एटीएम बाहेर लांबच लांब रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:40 PM ISTऔरंगाबाद | बॅंकांबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी
औरंगाबाद | बॅंकांबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी
Nov 11, 2016, 04:39 PM ISTबँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा
बॅक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा
Nov 11, 2016, 02:31 PM ISTठाणे- मुंबईत एटीएम सुरु नसल्यामुळे लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया
ठाणे- मुंबईत एटीएम सुरु नसल्यामुळे लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया
Nov 11, 2016, 02:25 PM ISTनाशिक | नागरिक एटीएम उघडण्याच्या प्रतिक्षेत
नाशिक | नागरिक एटीएम उघडण्याच्या प्रतिक्षेत
Nov 11, 2016, 02:01 PM ISTएटीएम दुपारी १ पर्यंत उघडण्याची शक्यता
राज्यात अनेक ठिकाणी एटीएम अजूनही सुरू होऊ शकलेले नाहीत, सकाळी १० पर्यंत एटीएम उघडतील असं सांगितलं जात होतं, पण आता एटीएम उघडण्यास दुपारचे १ वाजणार असल्याची शक्यता आहे.
Nov 11, 2016, 12:08 PM ISTनोटांसाठी नागरिकांच्या 'बंद' एटीएम सेंटर्सच्या बाहेर रांगा
आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ तारखेला संध्याकाळी केली होती. पण, आत्ता दुपारचे ११ वाजून गेले तरी देशातल्या जवळपास सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेली नाहीत.
Nov 11, 2016, 11:11 AM ISTएटीएम सकाळी १० पासून सुरू
हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर, दोन दिवसांनी आज सकाळी १० वाजता एटीएम उघडण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एटीएमसमोर रांगा लावू नयेत. घाई आणि गडबड करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
Nov 11, 2016, 09:17 AM ISTजादू... ५०० आणि १००० च्या नोटाचे रुपांतर १०० रुपयात करणारे मशिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे.
Nov 11, 2016, 12:24 AM ISTबॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...
बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे.
Nov 10, 2016, 10:43 PM ISTमहिलांना ५ लाख रु. जमा करण्याची सूट द्या
नोटांच्या बंदीमुळे विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. काल राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आज बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही नोट बंदीप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Nov 10, 2016, 10:24 PM ISTतुमच्यासाठी गुडन्यूज, 31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क काढा एटीएममधून पैसे !
उद्यापासून एटीएममधून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला 500 आणि 2000च्या नवीन नोटा मिळू शकतील. तसेच 100 रुपयांच्या नोटाही मिळतील.
Nov 10, 2016, 09:51 PM ISTपंतप्रधानांवर केली राहुल गांधींनी टीका
काँग्रेसने काळा पैशावर लगाम लावण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले पण या प्रकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. पक्षाचे म्हणणे आही ५०० आणि १००० रुपयांच्या नोट बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Nov 9, 2016, 11:34 PM IST