Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात! हर्ष योग असलेला आजचं पंचांग जाणून घ्या
Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. शुभ आणि अशुभ काळ किती वेळ आहे जाणून घ्या मंगळवारचं पंचांग.
Jul 18, 2023, 12:06 AM ISTPanchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग
Panchang Today : आज अतिशय शुभ असा दिवस आहे. सोमवती अमावस्या आणि दीप अमावस्या असा दुहेरी योग जुळून आला आहे. सोबतच तीन दुर्मिळ असे शुभ योग आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग
Jul 17, 2023, 12:05 AM IST
Panchang Today : 'या' राशींसाठी आज कठीण काळ, काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज रविवार असून आर्द्रा नक्षत्र आणि करण विष्टि असणार आहे. अशा या रविवारचं पंचांग काय सांगतं.
Jul 16, 2023, 12:05 AM IST
Panchang Today : आज प्रदोष व्रत - शिवरात्रीसोबत अनेक योग, जाणून घ्या शनिवारचं पंचांग
Panchang Today : आजचं शनिवार असून आज शनी प्रदोष व्रतासोबत अनेक योग जुळून आले आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग
Jul 15, 2023, 12:05 AM IST
Panchang Today : आज चंद्र कोणत्या राशीत असेल? जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग
Panchang Today : आज शुक्रवारचा अमृत काळ, अभिजित मुहूर्त, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, नक्षत्र काय आहे, जाणून घ्या आजचं पंचांग
Jul 14, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज कामिका एकादशीला शुभ योगायोग! जाणून घ्या गुरुवारचं पंचांग काय सांगतं?
Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्णातील एकादशी तिथी आहे. आज कामिका एकादशीसोबत अनेक शुभ योग जुळून आले आहे. गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. काय सांगतं आजचं पंचांग
Jul 13, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज दशमी तिथी असून धृति योग आहे. बुधवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस...आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या.
Jul 12, 2023, 12:04 AM ISTPanchang Today : आज सुकर्मा योग! हनुमान, गणरायाची पूजा करण्यासाठी काय सांगतं आजचं पंचांग?
Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण नवमी तिथी असून आज संकटमोचन आणि विघ्नहर्त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे मंगळवार. आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या.
Jul 11, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज कृष्ण अष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?
Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण अष्टमीचा दिवस सोबत भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा वार..आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या.
Jul 10, 2023, 06:24 AM ISTPanchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत अनेक शुभ अशुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत प्रीती योगा जुळून आला आहे. पण आज एक घातक असा अशुभ योगही जुळून आला आहे. आजच्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी जाणून घ्या गुरुवारचं पंचांग
Jul 6, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग
Panchang Today : आज पंचांगानुसार वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. त्यामुळे आज शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या अभिजित मुहूर्त आणि राहुकाळ
Jul 5, 2023, 12:12 AM ISTPanchang Today : आज इंद्र आणि त्रिपुष्कर हे अतिशय शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज अतिशय असा शुभ इंद्र योग आणि त्रिपुष्कर योग जुळून आला आहे.
Jul 4, 2023, 12:05 AM ISTBudh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना
Mercury Uday 2023 : लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी कुबेराचा खजिनाचा दरवाजा उघणार आहे.
Jul 3, 2023, 02:52 PM ISTPanchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ
Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून आज गुरु पौर्णिमा आहे. त्यासोबत मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे.
Jul 3, 2023, 12:01 AM ISTPanchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?
Panchang Today : जुलै महिन्याचा आज पहिला रविवार आहे. त्यामुळे अनेकांनी काही महत्त्वाची कामं ठरवली असतील तर आजचं पंचांग जाणून घ्या
Jul 2, 2023, 12:05 AM IST