Panchang Today : आज गंगा दसरा, रवियोग आणि भद्राकाळ! जाणून घ्या आजचे शुभ -अशुभ मुहूर्त
Panchang Today : आज ज्योतिषशास्त्रात अतिशय खास दिवस आहे. आज दशमी तिथीसोबत रवियोग आहे. पण त्यासोबतच आज शुभ योगासोबत काही अशुभ योगदेखील आहे.
May 30, 2023, 07:26 AM ISTVastu Shastra: आयुष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत आधीच मिळतात; अशी पणवती मागे लागते
Vastu Shastra Financial Crisis Signs: दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या साध्या गोष्टींचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो. या गोष्टी येणाऱ्या संकटांची चाहूव देखील असू शकतात.
May 30, 2023, 12:09 AM ISTनवीन संसदेच्या उद्घाटनासाठी आजचाच दिवस का? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
New Parliament Building Inauguration : नवीन संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून भारताची नवीन संसदबद्दल जाणून घेऊयात.
May 28, 2023, 12:07 PM ISTShani Sadesati Upay: शनिदेवांची कृपा हवीये? घरात लावा 'हे' एक रोप
Shani Dev Favorite Plant: कारण, या गोष्टी इतक्या अदभूत असतात की त्यामागचं रहस्य जाणून घेताच अनेक रहस्यच आपल्यासमोर येतात.
May 18, 2023, 09:08 AM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र
Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.
May 17, 2023, 02:25 PM ISTBudhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस
Budhaditya Yoga May 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य आणि बुध यांचा जबदरदस्त योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पडणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या.
May 7, 2023, 09:16 AM ISTChandra Grahan संपलं आता 'या' राशींच्या नशिबात अपार धनलाभ, Budh Uday मुळे येणार श्रीमंती?
Budh Uday 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पार पडलं आहे. आता बुध उदयाने अनेक राशींच्या लोकांचे नशिब पालटणार आहे.
May 6, 2023, 08:36 AM IST
Weekly Finance Horoscope : 'या' आठवड्यात 5 राशींच्या घरात पडेल नोटांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य 1 ते 7 मे 2023 : बघता बघता नवीन वर्षाचे चार महिने संपले आणि मे महिना सुरु झाला. मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशात यामुळे हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope 1st May to 7th May 2023)
May 1, 2023, 07:08 AM ISTDhan Raj Yog 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर धन राज योग, 'या' राशीचे लोक होणार श्रीमंत?
Dhan Raj Yog 2023 : ग्रह उदय आणि अस्त याचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ग्रह गोचरमुळे अनेक योग तयार होतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगाने धन राज योग तब्बल 50 वर्षांनंतर जुळून आला आहे.
Apr 29, 2023, 09:25 AM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 20, 2023, 06:41 AM ISTWeekly Love Horoscope : गुरु गोचरमुळे हा आठवड्या तुमच्या लव्ह लाइफसाठी कसा असेल जाणून घ्या
गुरु गोचरमुळे (Guru Gochar 2023) गजकेसरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) तयार झाला अशा या शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या.
Apr 17, 2023, 07:23 AM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर
Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं.
Apr 14, 2023, 12:43 PM ISTShani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 14, 2023, 10:09 AM ISTTodays Panchang : आज शीतला सप्तमी; पंचांगानुसार जाणून घ्या आजचे योग आणि महत्त्वाच्या वेळा
Todays Panchang : आणखी एक नवा दिवस, आणखी नव्या संधी आणि बरंच काही नवं. अशा या दिवशी ज्योतिषानुसार नेमक्या कोणत्या वेळा महत्त्वाच्या हे पाहण्यासाठी पाहून घ्या आजचं पंचांग.
Apr 12, 2023, 06:39 AM IST
Todays Panchang : बाप्पा आणि हनुमान भक्तांसाठी आजचा दिवस खास; पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त, नक्षत्र, राहुकाल
Todays Panchang : आजचा दिवस हा गणराया आणि हनुमान भक्तांसाठी खूप खास असतो. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्यास आपल्यावरील सगळे संकट नाहीसे होतात. त्यातच दुहेरी योग म्हणजे मंगळवारी हनुमानजीची उपासना केली जाते. आज रवि शुभ योग आणि भद्राचा अशुभ दोन्ही आहे.
Apr 11, 2023, 06:58 AM IST