assistant

लोको पायलटला किती मिळतो पगार? ऐकून विश्वास नाही बसणार

Loco Pilot Salary: भारतीय रेल्वे जगातील मोठे रेल्वेचे नेटवर्क आहे. रेल्वेतून रोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात. भारतात दररोज साधारण 22 हजार 593 ट्रेन चालतात. ट्रेन चालवणाऱ्या किती पगार मिळतो? असा प्रश्न विचारला जातो. ट्रेन चालवणाऱ्यास लोको पायलट म्हटलं जातं. असिस्टंट पायलटला साधारण 25 ते 30 हजार इतका पगार मिळतो. अनुभवी लोको पायलटला अनुभवानुसार 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो. यासोबत विविध भत्ते, अलाऊंस आणि सुविधा दिल्या जातात. 

May 15, 2024, 07:34 PM IST
Mumbai Assistant Commissioner Ramesh Pawar Drink Sanitizer Thinking Water PT3M12S

सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले

Mumbai Assistant Commissioner Ramesh Pawar Drink Sanitizer Thinking Water

Feb 3, 2021, 04:30 PM IST
Mumbai Assistant Commissioner Ramesh Pawar Drink Sanitizer Thinking Water PT3M27S

सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले

Mumbai Assistant Commissioner Ramesh Pawar Drink Sanitizer Thinking Water

Feb 3, 2021, 03:35 PM IST

मराठी मुलांनो भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची ही संधी सोडू नका

भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI)ने सहाय्यक (Assistant) पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. 

Dec 27, 2019, 03:13 PM IST

क्रिकेटमध्ये 'सिलेक्शन काऊच', क्रिकेटरचे गंभीर आरोप

'तो' बीसीसीआयशी निगडीत आहे आणि प्रत्येक महिन्याला बोर्डाकडून पगारही घेतो 

Jul 19, 2018, 01:25 PM IST

नोकरीची सुवर्णसंधी: 'एमपीएससी'कडून असिस्टंट जागांसाठी भर्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयोगातर्फे असिस्टंटच्या ९६ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावेत. अर्ज १३ मे ते २ जुन दरम्यान सादर करावेत.

May 17, 2015, 05:02 PM IST

चला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा

भारतीय पोस्टात २२ विभागांमध्ये पोस्टल असिस्टंटची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०१४ आहे. महाराष्ट्रामध्ये पोस्टल असिस्टंटची ७९० पदे आणि सॉर्टिग असिस्टंट इन रेल्वे मेल सर्व्हिसेसची १७० पदे भरण्यात येणार आहेत. तर संपूर्ण देशात ८२४३ जागा आहेत.

Mar 11, 2014, 12:48 PM IST