अश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत
रणवीर अलाहाबादियासोबतच 5 जणांविरोधात तक्रार दाखल. अश्लील कंटेट हे ठरलं कारण
Feb 11, 2025, 10:02 AM ISTभारतातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर कितवी शिकलेयत?
Indias top 10 influencers: आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला. ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे. कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय.
Mar 22, 2024, 09:05 PM IST