asaam flood update

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

Asaam Flood : आसाममध्ये मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7.12 लाख लोक पुराच्या विळख्यात आहेत.  

May 21, 2022, 07:58 AM IST