केजरीवाल विरोधात पोलीस तक्रार
आम आदमी पार्टीच्या नावाने राजकारणात प्रवेश करणा-या अरविंद केजरीवाल,शांती भूषण यांच्याविरोधात नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलीय. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आणि पक्षासाठी तिरंग्याचा वापर केल्यामुळे नाशिकच्या सामजिक कार्यकर्त्याने तक्रार केली आहे.
Dec 1, 2012, 09:08 PM ISTअण्णा करणार केजरीवालांच्या उमेदवारांचा प्रचार
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी आपले मार्ग बदलले असले आणि अण्णा समर्थकांनी केजरीवालांवर हल्लाबोल केला असला तरीही अण्णांचा केजरीवाल यांच्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचं दिसत आहे. कारण, अण्णांनी आपण स्वतः केजरीवाल यांनी उभ्य़ा केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करू, असं जाहीर केलं आहे.
Dec 1, 2012, 07:06 PM ISTकेजरीवाल यांनी केली ‘आम आदमी पार्टी’ची घोषणा...
अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पार्टीची आज झालेल्या बैठकीनंतर घोषणा करण्यात आलीय. ‘आम आदमी पार्टी’ असं या नव्या राजकीय पक्षाचं नामकरण करण्यात आलंय.
Nov 24, 2012, 05:45 PM IST26/11 : NSG कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष
26/11हल्ल्यातील NSG शूर कमांडोंकडे सरकारचे दुर्लक्ष केले आहे. कमांडोंना वेळेवर पेन्शन मिळत नाही, माहितीच्या अधिकारात झाले उघड झाले आहे. जखमी NSG कमांडोंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप NSG कमांडो सुरेंद्र सिंग यांनी केला आहे.
Nov 22, 2012, 02:02 PM ISTकेजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी
अरविंद केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी बँक आली आहे. एचएसबीसी बँकेविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली
Nov 14, 2012, 02:02 PM ISTबदनामीपोटी राखी सावंत ठोकणार ५० कोटींचा दावा
काँग्रेसचे वाचाळ नेते दिग्विजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना बालिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिच्याशी केल्याने राखी जाम उखडलेय. तिने आपली बदनामी केली म्हणून दिग्विजन सिंह यांच्यावर ५० कोटी रूपयांचा खटला भरण्याची हालचाल सुरू केली आहे.
Nov 13, 2012, 10:27 AM ISTराखी सावंत म्हणते, माझ्यापासून संभाळू राहा!
अरविंद केजरीवाल राखी सावंत सारखं एक्सपोस करत असल्याचं वक्तव काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केलं होतं. त्यावरुन राखी सावंत दिग्गीराजांवर चांगलीच भडकली. दिग्विजयसिहांचं मानसिक संतूलन ढळल्याची टीका तिनं केलीय. माझ्यापासून सावध राहा, असा सल्ला देताना दिग्विजयसिंह मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.
Nov 12, 2012, 11:54 AM ISTकेजरीवाल म्हणजे राखी सावंत - दिग्विजय सिंग
आपल्या वाचाळतेमुळे प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी `इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. यापूर्वी एकदा केजरीवालांना हिटलर म्हटल्यानंतर आता दिग्विजय सिंगांनी केजरीवालांना राखी सावंत असं संबोधलं आहे.
Nov 11, 2012, 09:09 PM ISTमुकेश अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा काळा पैसा स्वीस बॅंकेत ठेवण्यात आला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर अंबानी यांचा काळापैसा त्वरीत भारतात आणावा आणि सरकारकडे सोपवावा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांकडून केली. यावेळी काही कार्यकर्ते अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
Nov 11, 2012, 04:49 PM IST७०० भारतीयांचे ६ हजार कोटी परदेशी बँकांमध्ये
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याची मालिका सुरू असून आज त्यांनी भारताचा स्वीस बँकेतील काळ्या पैशाचा काही लेखाजोखा मांडला यात त्यांनी मुकेश अंबानी, अनिल अंबांनी, काँग्रेसला टार्गेट केले आहे.
Nov 9, 2012, 01:52 PM ISTकेजरीवाल आणि खुर्शीद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
फारुखाबादमध्ये केजरीवाल विरुद्ध खुर्शीद संघर्षानं आज हिंसक वळण घेतलं. अरविंद केजरीवाल फारुखाबादमध्ये करत असलेल्या निदर्शन स्थळाजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि आयएसीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली.
Nov 1, 2012, 07:38 PM ISTखुर्शिदांच्या बालेकिल्ल्यात आज केजरीवालांचा हल्लाबोल
परराष्ट्र सलमान खुर्शीद यांचा मतदारसंघ फारुखाबादमध्ये अरविंद केजरीवाल आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळीच केजरीवाल आपल्या समर्थकांसह फारुखाबादमध्ये दाखल झालेत.
Nov 1, 2012, 11:34 AM ISTदेशाचं सरकार अंबानी चालवतात का?
देशातील सरकार अंबानी चालवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Oct 31, 2012, 06:39 PM ISTकाँग्रेस 'रिलायन्स'चे दलाल?- केजरीवाल
काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढीसाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
Oct 31, 2012, 04:40 PM ISTकाँग्रेस-भाजप अंबानींचं दुकान - केजरीवाल
काँग्रेस - भाजप हे दोन्ही मुकेश अंबानींची दुकानं आहेत, असा गौप्यस्फोट टीम अरविंद केजरीवाल यांनी आज केला आहे. देशातील सरकार हे काँग्रेस किंवा भाजप चालवत नसून अंबानी चालवत असल्याचीही घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
Oct 31, 2012, 04:39 PM IST