68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अजय देवगनच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Nov 19, 2024, 04:25 PM IST
अजय देवगण ते दीपिकापर्यंत Singham Again साठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
रोहित शेट्टी दिग्दर्शित Singham Again हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाने काही दिवसातच छप्पर फाड कमाई केली आहे.
Nov 8, 2024, 08:31 PM ISTअर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'
Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी खुलासा केला आहे.
Nov 8, 2024, 11:22 AM IST'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर
Oct 30, 2024, 01:21 PM IST'अरे मी सिंगल आहे आता....'; चाहत्यानं मलायकाविषयी प्रश्न विचारताच अर्जुननं दिलं असं उत्तर
Arjun Kapoor Malaika Arora Breakup : अर्जुन कपूरनं मलायकासोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म... चाहत्यांन प्रश्न विचारताच अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य
Oct 29, 2024, 12:33 PM ISTPHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती
Entertainment : फिटनेस आयकॉन असण्यासोबतच, बॉलिवूड दिवा अशी या अभिनेत्रीची ओळख आहे. एकाही चित्रपटात काम न करता ती 100 कोटींची मालकीण आहे.
Oct 23, 2024, 09:25 AM ISTना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही
Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.
Oct 8, 2024, 02:08 PM IST
350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?
सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?
Oct 7, 2024, 06:10 PM IST'ही तुमच्या प्रार्थनांची... ', मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट
Arjun Kapoor Cryptic Post : अर्जुन कपूरनं मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये शेअर केली क्रिप्टिक पोस्ट
Oct 4, 2024, 11:38 AM ISTडेटिंग अॅपवर हृतिकशी बोलते उर्वशी रौतेला? दुसरीकडे आई करते लग्नासाठी प्रेशर
Urvashi Rautela Affairs : उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sep 28, 2024, 05:10 PM ISTकरोडोंच्या कारमध्ये फिरणाऱ्या अभिनेत्याने खरेदी केली इलेक्ट्रिक स्कूटर, पेढे वाटत साजरा केला आनंद
Arjun Kapoor Buys Electric Scooter: अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच वेगवेगळ्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकतेच त्याने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sep 25, 2024, 01:56 PM ISTमलायका अरोराने केला होता मोठा खुलासा, म्हणाली होती मी 11 वर्षांची असताना आई-वडील...
अभिनेत्री मलायका अरोराने एका मुलाखतीमध्ये ती 11 वर्षांची असताना काय झालं होतं याचा खुलासा केला आहे.
Sep 12, 2024, 01:19 PM ISTअनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष
7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
Sep 8, 2024, 01:32 PM ISTदोन विवाहित स्टार्ससोबत अफेअर; ज्याला राखी बांधली त्याच्यासोबत अभिनेत्रीने केलं लग्न, घ्यायची त्याच्या दुप्पट मानधन
Bollywood Actress Sridevi Love Story: वयाच्या 4 व्या वर्षीपासून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये कामाला सुरुवात केली. खूप कमी अभिनेत्री असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील ही एक अभिनेत्री होती. जिच्या चित्रपटासोबतच वैयक्तित आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहायची.
Aug 13, 2024, 09:41 AM ISTअर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत
Kusha Kapila on Arjun Kapoor : कुशा कपिलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरविषयी प्रश्न विचारण्यात येताच अभिनेत्री म्हणाली...
Aug 11, 2024, 09:58 AM IST