ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव
A R Rahman Converted : ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं.
Jan 6, 2025, 12:31 PM ISTघटस्फोटानंतर एआर रहमानची पहिली पोस्ट, आनंद व्यक्त करत सांगितलं...
एआर रहमानने 29 वर्षांचा संसार मोडून पत्नी सायरा बानोकडून घटस्फोट घेतला आहे. या दरम्यान पहिल्यांदाच एआर रहमानने आनंद व्यक्त केला आहे. नेमकं याचं कारण काय?
Nov 23, 2024, 09:38 AM ISTए आर रहमान आणि मोहिनी डे यांच्यात चाललंय तरी काय? आता वकिलाने सगळंच सांगून टाकलं!
एआर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेतला. यानंतर त्यांच्याच टीममधील मोहिनी डेने देखील घटस्फोट घेतला. यानंतर सुरु झालेल्या चर्चांवर वकिलाने उत्तर दिलं आहे.
Nov 21, 2024, 02:02 PM ISTए आर रहमानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आलेली मोहिनी डे कोण?
ए आर रहमानने घटस्फोटाची घोषणा करताच काही तासांमध्ये टीममधील मोहिनी डेने देखील आपल्या पतीपासून विभक्त होण्याची घोषणा केलीय. कोण आहे ही मोहिनी डे? जाणून घ्या सविस्तर
Nov 20, 2024, 04:42 PM ISTए आर रहमाननंतर त्याच्या टीममधील मोहिनीनेही दिला नवऱ्याला घटस्फोट, नेटकरी म्हणाले, 'काहीतरी शिजतंय'
एआर रहमानने पत्नी सायरा बानोपासून घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता त्याच्या संगीत टीमच्या सदस्य मोहिनी डे हिने देखील पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.
Nov 20, 2024, 03:16 PM IST'आशा होती की, आम्ही सहजीवनाची 30 वर्षे पूर्ण करु, पण...' घटस्फोटावर A R Rahman ची पहिली प्रतिक्रिया
संगीतकार ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो घटस्फोट घेत आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकरणावर ए आर रहमानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 20, 2024, 10:40 AM ISTAR Rahman यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! लग्नाच्या 29 वर्षानंतर पत्नी सायरा म्हणाली, 'हे खूप वेदनादायी...'
AR Rahman Divorce : एआर रहमान आणि सायरा यांचं नातं घटस्फोटावर आलंय. लग्नाच्या 29 वर्षांनंतर सायराने मोठी घोषणा केलीय.
Nov 19, 2024, 10:24 PM IST