Horoscope : शनिवारी शश राजयोगाचा 5 राशीच्या लोकांवर राहील आशिर्वाद; काय आहे 12 राशींचं भविष्य
शनिवार, 18 जानेवारी रोजी, शशा योगाच्या शुभ संयोगाने, वृषभ आणि सिंह राशीसह 5 राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असेल.
Jan 18, 2025, 07:17 AM ISTHoroscope : 17 जानेवारीला सौभाग्य योग लक्ष्मी गणेशाची राहिल कृपा, मेषसह 5 राशींसाठी संकष्टी चतुर्थी खास
शुक्रवार, 17 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि कुंभ राशीत एकत्र भ्रमण करतील. शुक्र आणि शनि सिंह राशीत चंद्राच्या हालचालीकडे पाहतील आणि शुक्रवारचे नक्षत्रे सूचित करतात की, चंद्राच्या या संक्रमणामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनाफ योग आणि सौभाग्य योग देखील तयार होतील.
Jan 16, 2025, 06:03 PM ISTHoroscope : 5 राशीच्या लोकांच नशिब जमकणार; मिळू शकते गोड बातमी
गुरुवारचा दिवस म्हणजे 16 जानेवारीचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार आहे. जाणून घ्या भविष्यातून
Jan 15, 2025, 06:13 PM ISTHoroscope : किंक्रांत कोणत्या राशीवर पडणार भारी, 3 राशीच्या लोकांनी करावा 'हा' उपाय
संक्रांती पाठोपाठ येणारा किंक्रांत दिवस १२ राशीच्या लोकांसाठी कसा असेल?
Jan 15, 2025, 07:04 AM ISTHoroscope : मकर संक्रांत 5 राशींसाठी ठरेल खास; पण 2 राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीचा दिवस 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल? दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या.
Jan 13, 2025, 06:35 PM ISTHoroscope : मेष, कर्क, सिंह, मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल सोमवारचा दिवस
13 जानेवारी 2025 रोजी सोमवारचा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. पाहा कसं असेल तुमचं भविष्य.
Jan 12, 2025, 08:30 PM ISTHoroscope : आज ब्रम्ह, इंद्र, वैधृति योगचा 12 राशींवर कसा होणार परिणाम?
12 राशींसाठी आजचा दिवस, म्हणजेच रविवार, 12 जानेवारी कसा राहील? कोणते उपाय शुभ ठरतील? आजचे राशिभविष्य आणि उपाय जाणून घेऊया.
Jan 12, 2025, 06:32 AM ISTHoroscope : मेष, कन्या व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार Good News, कसा असेल आजचा दिवस
11 जानेवारीचा दिवस 5 राशींसाठी खूप शुभ ठरू शकतो. ग्रहांची शुभ स्थिती या राशींना मोठे यश आणि प्रगती देऊ शकते.
Jan 11, 2025, 06:53 AM ISTHoroscope : मेष, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना मिळणार धनलक्ष्मीच्या योगाचा लाभ; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य
आज, बुधवार, 8 जानेवारी रोजी चंद्र दिवसरात्र मंगळाच्या राशीत मेष राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामध्ये आज चंद्र अश्विनीनंतर भरणी नक्षत्रातून भ्रमण करत आहे.
Jan 8, 2025, 08:15 AM ISTHoroscope : असा असेल मंगळवार; 5 राशींसाठी खास तर....
Tuesday Horoscope : मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? 5 राशीच्या लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा, धनलाभ होईल आणि रखडलेली काम पूर्ण होतील.
Jan 6, 2025, 09:06 PM IST
Horoscope : आठवड्याचा पहिल्या दिवशी बुधादित्य योगचा शुभ संयोग; कर्कसह 5 राशींसह होणार शिव कृपेमुळे होणार जबरदस्त लाभ
6 जानेवारी रोजी बुधादित्य योग, शिवयोगासह अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत, त्यामुळे उद्याचा दिवस मेष, कर्क, कन्या राशीसह इतर 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Jan 5, 2025, 09:02 PM ISTनवीन वर्षाचा पहिला शनिवार 5 राशींसाठी लकी, शनिदेवाचा विशेष राहिल आशीर्वाद
शनिवार, 4 जानेवारीला शतभिषा नक्षत्रासोबत सिद्धी योग जुळून येत आहे. या शुभ योगायोगात शनिदेवाच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीसह 5 राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड आर्थिक यश मिळेल.
Jan 3, 2025, 07:37 PM IST3 जानेवारीला कलायोगाचा शुभ संयोग; धनुसह 5 राशीच्या लोकांवर राहील लक्ष्मीची कृपा
आजचा दिवस काही राशींसाठी खूप सकारात्मक असेल. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल. तुमची दैनंदिन राशिभविष्य जाणून घ्या.
Jan 2, 2025, 06:57 PM IST'या' राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार, आर्थिक लाभ होणार; आज 12 राशींचे भविष्य कसं असेल?
Rashi Bhavishya 2 January 2025: 2 जानेवारी रोजी गुरुवारी तृतीया तिथी, श्रवण नक्षत्र आणि हर्षण योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशीत असणार आहे. आजच्या राशीभविष्यात सर्व व्यक्तींना करिअर, कौटुंबीक सुख, आरोग्यासंदर्भातील नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंत 10 राशींचा दैंनदिन राशीभविष्य जाणून घेऊया.
Jan 2, 2025, 07:06 AM IST'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन, मन प्रसन्न राहिल; नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल?
Rashi Bhavishya 1 January 2025: 1 जानेवारी बुधवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी द्वितीया तिथी, उत्तराषाढा नक्षत्र आणि व्याघात योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशी, सूर्य धनु आणि शनि स्वग्रही आणि गुरू वृष राशीत असेल. ग्रहांची चाल सर्व राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे संकेत देत आहे. आज मेष ते संपूर्ण 12 राशींचे दैनिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 07:08 AM IST