aquarium

'Jurassic World Rebirth': 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'जुरासिक' फ्रँचायझीचा सातवा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर प्रदर्शित

3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'जुरासिक वर्ल्ड' फ्रँचायझी त्यांचा पुढील चित्रपट 'जुरासिक वर्ल्ड रिबर्थ' घेऊन येत आहे. याच्या धमाकेदार ट्रेलरचा नुकताच रिलीज झाला आहे. 

 

Feb 6, 2025, 01:35 PM IST

Amazing Facts: तुम्हाला माहितेय का? आपले पूर्वज माकडं नाहीत तर... धक्कादायक खुलासा

माशांची रचना मानवासारखीच असते. यात किती खरं आहे ते जाणून घेऊ.

Oct 7, 2022, 05:40 PM IST

अॅक्वेरियममध्ये किती मासे असावेत?

अनेकांच्या घरात अॅक्वेरियम असतात. काहींना मासे पाळण्याची सवय म्हणून तर काहीजण घरात आकर्षक वस्तू असावी म्हणून अॅक्वेरियम ठेवतात. फेंगशुईनुसार अॅक्वेरियमचेही वेगळी महत्त्व आहे. फिशटँकमधील मासे घरावर येणाऱ्या समस्यांना टाळतात. फेंगशुईनुसार फिशटँकमध्ये माशांची संख्या किती असावी यालाही महत्त्व आहे. फिशटँकमध्ये माशांची संख्या कमीतकमी नऊ असली पाहिजे. ज्यात आठ मासे लाल आणि सोने असावेत आणि एक मासा काळ्या रंगाचा असावा.

Jan 9, 2016, 01:22 PM IST