अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चेत गुवाहाटीवरून तातडीनं मुंबईत परतला विराट कोहली!
Anushka Sharma-Virat Kohli : विराट कोहली गुवाहाटीवरून थेट तातडीनं मुंबईला का निघाला याचं कारण समोर आलं नसलं तरी तो अनुष्काच्या प्रेग्नंसीसाठी मुंबईला परतल्याचे म्हटले जात आहे.
Oct 2, 2023, 12:19 PM IST