धनंजय मुंडे काहीही करू शकतात; अंजली दमानिया यांचा आजपर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप
धनंजय मुंडेंच्या दबावामुळे ऑनलाईन कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आऱोप दमानिया यांनी केला आहे.
Feb 17, 2025, 03:42 PM IST'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय! दोषी नाही तर मुंडेंवर कारवाई नाही?
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय.
Feb 14, 2025, 07:58 PM ISTघोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?
धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय.
Feb 6, 2025, 10:33 PM ISTअंजली दमानियांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! म्हणाले, 'आता थेट...'
कृषी विभागातील ती खरेदी नियमाप्रमाणे व मुख्यमंत्र्यांच्या पूर्व मान्यतेनेच झालेली धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
Feb 4, 2025, 08:15 PM IST
'कृषिमंत्री असताना 161.68 कोटींचा घोटाळा,' अंजली दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंच उत्तर, म्हणाले 'माझ्यावर...'
Dhananjay Munde on Anjali Damania Allegations: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषिमंत्री असताना 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
Feb 4, 2025, 02:28 PM IST
भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी
Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तसंच, मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
Feb 4, 2025, 12:15 PM IST
धनंजय मुंडेंबाबत अंजली दमानिया आणखी गौप्यस्फोट करणार
Anjali Damania Before Press Conference Against Dhananjay Munde
Feb 4, 2025, 11:55 AM ISTदमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'
Anjali Damania On Dhananjay Munde: अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्याचे आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Feb 4, 2025, 11:44 AM ISTधनंजय मुंडेंबाबत अंजली दमानिया आणखी गौप्यस्फोट करणार
Anjali Damania To Show New Proof Against Dhananjay Munde
Feb 4, 2025, 10:55 AM ISTमोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTPolitical News | धनंजय मुंडेंबाबत आज निर्णय? अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिली महत्त्वाची कागदपत्र
Anjali Damania meets ajit pawar On Dhananjay Munde Resignation
Jan 28, 2025, 02:15 PM IST'बीड प्रकरणी धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या'- अंजली दमानिया यांची अजितदादांकडे मागणी
Anjali Damania Meet DCM Ajit Pawar And Demand Dhananjay Munde Resignation
Jan 28, 2025, 11:40 AM ISTSantosh Deshmukh: 'तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही?' अंजली दमानियांची भेटीत विचारणा, अजित पवार म्हणाले 'उद्याच CM ना...'
Anajali Damania meets Ajit Pawar: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी सतत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्व पुरावेही अजित पवारांसमोर सादर केले आहेत.
Jan 27, 2025, 07:54 PM IST
अंबेजोगाईमधील हॉटेल पियुष इनमधील फोटो पोस्ट करत दमानियांचा डॉ. अशोक थोरातांवर दावा
Anjali Damania Demand Inquiry For Allegation Piuysh In Hotel And Dr Ashok Thorat
Jan 27, 2025, 05:15 PM IST