विद्यापीठातील लेडीज टॉयलेटमध्ये घुसली मुलांची टोळी अन्...; कॅम्पसमध्ये रात्रभर राडा
Men Enter Women Washroom: या प्रकरणानंतर विद्यापीठामध्ये एकच राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सदर प्रकरणामध्ये आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Feb 17, 2025, 02:39 PM ISTमावशीवरच बलात्काराचा प्रयत्न, संतापलेल्या आईने मुलाला ठार केलं आणि नंतर 5 तुकडे करुन....; पोलीसही चक्रावले
प्रकाशमचे पोलिस अधीक्षक ए आर दामोदर म्हणाले की, के. लक्ष्मी देवीने (57) 13 फेब्रुवारीला आपला मुलगा के. श्याम प्रसाद (35) जो सफाई कर्मचारी होता, त्याची हत्या केली
Feb 15, 2025, 08:56 PM IST
Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी
Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील विष्णू निवासमजवळ दर्शन तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 9, 2025, 07:09 AM IST'उगाच पोलिसांना दोष देऊ नका,' अल्लू अर्जूनच्या अटकेवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले, 'जर तुम्हाला तिथे...'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण हे चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे भाऊ आहेत. चिरंजीवी स्क्रिनिंगला जाताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मास्क घालतात असं त्यांनी सांगितलं आहे.
Dec 31, 2024, 10:50 AM IST
घरी आलेलं पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली, आत भरला होता चक्क मृतदेह; सोबत मिळाली चिठ्ठी 'आम्हाला...'
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर आत मृतदेह होता. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Dec 20, 2024, 02:17 PM IST
PHOTO : ना टीव्ही, ना मोबाईल-इंटरनेटची सेवा; निसर्गाच्या कुशीत प्राचीन आणि सुंस्कृती जपणारं मातीची घरं असलेलं गाव
या गावात ना टीव्ही, ना वीज, ना मोबाईल - इंटरनेटची सेवा नाही. आजही इथे गुरुकुल असून त्यात वैदिक पद्धतीने मुलांना शिकवण दिली जाते. आता या गावाशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
Dec 18, 2024, 10:16 PM IST65000000000 रुपये खर्च करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, अडीच लाख तरुणांना मिळेल नोकरी!
Mukesh Ambani 65000 Cr Investment: मुकेश अंबानी यांचे नाव आशियातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. मोबाईलपासून वीजेपर्यंत सर्वच क्षेत्रात रिलायन्सने आपली उपस्थिती दाखवली आहे. दरम्यान मुकेश अंबानी हे 65 हजार कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत आहेत.
Nov 12, 2024, 08:18 PM ISTआंध्र प्रदेशमध्ये फटाक्यांचा भीषण स्फोट, स्फोटात एकाच मृत्यू तर 6 जण जखमी
Firecracker explosion in Andhra Pradesh, 1 dead and 6 injured in explosion
Nov 1, 2024, 07:20 PM ISTAndhra Pradesh Fire: आंध्र प्रदेशमध्ये फटाक्यांचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, 6 जखमी
fire breaks out at fireworks shop in Andhra Pradesh
Nov 1, 2024, 12:50 PM ISTमुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?
Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी...
Oct 29, 2024, 12:46 PM IST
अजबच! मुख्यमंत्री म्हणे, 'जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला'! आर्थिक मोबदल्यासहीत कैक सुविधांचे लाभार्थी होण्याची संधी
Ageing Population : प्रजनन दर ही समस्या कैक निरीक्षणपर अवालांतून आजवर समोर आली आहे. याच समस्येसंदर्भात आता राज्य शासनाच्या वतीनंही लक्ष घालण्यात येत आहे.
Oct 21, 2024, 10:56 AM IST
PHOTO : 11329 किलो सोनं, बँकेत ₹1167 कोटी अन् ₹18000 कोटींची एकूण संपत्ती; भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घ्या
तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केल्यानंतर तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झालाय. हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहे.
Sep 21, 2024, 04:18 PM ISTTirupati Prasad Controversy: 'उगाच कशाला देशभरात...', प्रकाश राज यांनी DCM पवन कल्याणला सुनावलं, 'तुझ्या मित्रांनीच...'
Prakash Raj on Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे
Sep 21, 2024, 01:30 PM IST
Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'
Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे.
Sep 21, 2024, 11:33 AM IST
11 लग्झरी गाड्या, 4 वर्षांमध्ये 60 कोटींनी वाढली Pawan Kalyan यांची एकूण संपत्ती!
Pawan Kalyan Total Net Worth : पवन कल्याण यांची एकूण नेटवर्थ किती माहितीये...
Sep 2, 2024, 01:31 PM IST