ananya birla

वयाच्या 30 व्या वर्षी 1,77,864 कोटींची संपत्ती; ईशा अंबानीला टक्कर देणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Business News : व्यवसाय क्षेत्रात ती दमदार कामगिरी करत आपलं वेगळेपेण सिद्ध करताना दिसत आहे. या तरुणीची श्रीमंती पाहून भलेभले थक्क... थेट अंबानींशी आहे स्पर्धा. 

 

Feb 6, 2025, 02:11 PM IST

'ही' आहे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी! ईशा आणि काव्यालाही टाकलं मागे

भारतात अनेक उद्योगपती आहेत तर त्यांची मुलं देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही ईशा अंबानीची होती. पण तुम्हाला माहितीये का की भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी कोण आहे? 

Jul 19, 2024, 04:48 PM IST