देवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...
Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रियता असणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा.
Jan 9, 2025, 11:17 AM IST
'तुमच्या कार गुणवत्तेची कल्पना नसणाऱ्यांसाठी', तरुणाच्या पोस्टला आनंद महिंद्रांचं सडेतोड उत्तर; 'तुमच्या असभ्यपणाचा...'
महिंद्राने नुकतंच आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यानिमित्ताने कंपनी चर्चेच असतानाच एका युजरने कंपनीच्या कार डिझाईन आणि सर्व्हिस क्लालिटीवर टीका केली आहे.
Dec 3, 2024, 03:21 PM IST
'भगवद् गीते'बाबत Anand Mahindra असं काही बोलले की नेटकरी थक्कच झाले...
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांचे विचार सध्याच्या तरुणाईला रुचणारे. अशा या महिंद्रा यांनी नुकताच एक असा विचार मांडला की सर्वांचं लक्ष त्यांच्याच वक्तव्याकडे लागलं.
Nov 11, 2024, 02:58 PM IST
टीम इंडियाच्या 0-3 Whitewash नंतर आनंद महिंद्रांवर टीकेची झोड! जाणून घ्या कनेक्शन काय?
Anand Mahindra Trolled After India Whitewash Against New Zealand: मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की परदेशी संघाने भारताला भारताच्या मैदानावर पराभूत केलं आहे. मात्र यानंतर आनंद महिंद्रा का ट्रोल होत आहेत जाणून घ्या...
Nov 4, 2024, 10:44 AM ISTजगात दबदबा निर्माण करणाऱ्या 5 भारतीय उद्योगपतींचे न पाहिलेले फोटो, तुम्ही यापैकी कोणाला ओळखलात?
आपण सर्वांनी मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, कुमार मंगलम बिर्ला या भारतीय करोडपती आणि अब्जाधीश उद्योगपतींबद्दल ऐकले असेलच. हे सर्वजण अशा भारतीयांपैकी आहेत ज्यांनी केवळ आपल्या मूळ गावाचा किंवा राज्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केला आहे.
Oct 16, 2024, 07:10 PM IST'मी तुला वर्षभरापूर्वी कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली, पण तू...', आनंद महिंद्रांची शीतल देवीसाठी पोस्ट, 'यापुढे कधीच...'
उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये (Paris Paralympics) लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं (Sheetal Devi) कौतुक केलं आहे.
Sep 2, 2024, 03:52 PM IST
मुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच
Anand Mahindra New Post: आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स आले आहेत.
Jun 23, 2024, 04:33 PM IST'हे दुर्दैवी असून, तुम्ही शहराला अत्याधुनिक करताना...,' घाटकोपर दुर्घटनेमुळे आनंद महिंद्रा संतापले, 'CM शिंदेंनी...'
Anand Mahindra on Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Billboard Collapse) अंगावर कोसळल्याने 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून या दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करताना संतापाला मोकळी वाट करुन दिली.
May 14, 2024, 04:52 PM IST
भारतात लवकरच येणार Flying Taxi, आनंद महिंद्रांनी दाखवली झलक
आयआयटी मद्रासच्या मदतीने कंपनी फ्लाईंग इलेक्ट्रिक टॅक्सीवर काम करत आहे. पुढील वर्षी ही सादर केली जाईल असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे.
May 13, 2024, 09:34 PM IST
VIDEO : 'तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ', चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो 'वडिलांच्या निधनानंतर...'
Arjun Kapoor offers to help Jaspreet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूरने मदतीचा हात समोर केला आहे.
May 8, 2024, 06:39 PM ISTआनंद महिंद्राही या 73 वर्षीय आजींचे चाहते; कारण वाचून तुम्हीही तोंडत बोटं घालाल
Anand Mahindra : कौशल्याची प्रशंसा झाली, तर त्यास वाव मिळतो हा अलिखित नियम आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यात कधीच मागे राहिले नाहीत. आनंद महिंद्राही या 73 वर्षीय आजींचे चाहते; कारण वाचून तुम्हीही तोंडत बोटं घालाल
May 7, 2024, 03:30 PM IST
पितृछत्र हरवलेल्या 10 वर्षाच्या मुलाला महिंद्रांकडून अनोखी ऑफर; Video तुफान Viral
Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आनंद महिंद्रांनी केवळ हा व्हिडीओ शेअर केला नाही तर या मुलाला एक ऑफरही दिली आहे.
May 7, 2024, 12:56 PM ISTआनंद महिंद्रा यांना अवाक् करणारा, जंगलातून जाणारा हायवे आहे तरी कुठे? तुम्हालाही सहज करता येईल प्रवास
Anand Mahindra : भर जंगलातून जाणारा हायवे पाहून आनंद महिंद्रा भारावले; विचार मांडत त्यांनी जे म्हटलंय ते अनेकांना पटणारं. तुम्ही पाहिली का त्यांची पोस्ट?
May 6, 2024, 10:05 AM IST
तब्बल 8 भाऊ-बहिणींना सांभाळत एका अनाथाने स्थापित केली होती महिंद्रा & महिंद्रा कंपनी!
Anand Mahindra Birthday: आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. आनंद महिंद्रा यांनी भारतासह जगाला या ब्रँण्डला नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. पण तुम्हाला या कंपनीची स्थापना कशी झाली माहिती आहे का? जाणून घ्या.
May 1, 2024, 02:26 PM IST
महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?
Anand Mahindra : Mahindra Cars ना भंगार म्हणणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांची शाब्दिक चपराक; किमान शब्दांत कमाल व्यक्त होत म्हणाले....
May 1, 2024, 11:05 AM IST