'ऐश्वर्यासोबत काम करताना मला वाईट वाटलं'; अमिताभ बच्चन यांनी 20 वर्षांनंतर बोलून दाखवलं
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील होता. या सिनेमाबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
Oct 9, 2024, 04:27 PM ISTआता प्रतीक्षा बंगल्यावर Amitabh Bachchan यांची मालकी नाही; मुलाला सोडून 'या' महिलेला दिला ताबा, अभिषेक बच्चनला वाटेला...
Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : बिग बी त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. श्वेता बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन ही दोन्ही मुलं त्यांच्या खूप जवळ आहे. अशातच प्रतीक्षा बंगल्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रतीक्षा बंगल्यावर अमिताभ यांची मालकी राहणार नसून तो एका महिलेला देण्यात आला आहे.
Nov 25, 2023, 07:24 AM IST