निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार
Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.
Oct 31, 2024, 04:48 PM ISTबापासाठी मुलगा मैदानात! समाधान सरवणकरांची नवी पोस्ट चर्चेत,'मनगटात बळ असेल तर...'
Samadhan Sarvankar Post: समाधान सरवणकर यांच्या सोशल मीडियातील स्टेटस पाहून चर्चांना उधाण आलंय.
Oct 28, 2024, 07:46 PM IST