amit shah

Maharashtra Bhushan Award : "सगळे VIP छपराखाली अन् आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात"; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन संतापले संजय राऊत

Maharashtra Bhushan Award ceremony : सरकारला समजायला हवं होतं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे. सरकारला फक्त त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Apr 17, 2023, 12:02 PM IST
NCP Ajit Pawar Rejected All Allegations On Meeting Amit Shah PT1M33S

उध्वस्त कुटुंबांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं - मुख्यमंत्री शिंदे यांचे गौरवोद्गार

राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. 

Apr 16, 2023, 04:13 PM IST

अमित शाह आज मुंबईत, जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम; हार्बरवरील मेगाब्लॉकही रद्द

Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबईत दाखल होणार आहेत. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्रभूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार दिला जाणार आहे. 

 

Apr 15, 2023, 11:36 AM IST

अमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं

Amit Shah Arunachala Visit​: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि... 

 

Apr 11, 2023, 07:34 AM IST