देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM ISTMaharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अमित शाहांची भेट घेणार
NCP Ajit Pawar Group Ministers To Meet Amit Shah
Aug 23, 2023, 08:05 AM ISTVideo | 'तुरुंगाच्या वाटेवर असलेले मंत्री बनले'; देशद्रोह कायद्यावरुन संतापले संजय राऊत
MP Sanjay Raut Criticize BJP On Scarping British Law
Aug 12, 2023, 03:50 PM ISTLoksabha Bill | राजद्रोहाचं कलम लवकरच हद्दपार होणार, लोकसभेत केंद्र सरकारने मांडल नवं विधेयकं
Home Minister Amit Shah on Govt tables bills in Lok Sabha to end British-era laws
Aug 11, 2023, 04:30 PM ISTमॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर
मोदी सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत.
Aug 11, 2023, 04:14 PM IST
Sudhir Mungantivar Reaction | कलावतीच्या मुद्द्यावरुन अमित शाह अडचणीत? सुधीर मुनगंटीवार म्हणतात...
Minister Sudhir Mungantivar brif media uncut
Aug 11, 2023, 04:05 PM ISTNo Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM ISTPM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM ISTPM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'
PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
Aug 10, 2023, 05:20 PM ISTजिथं राजा आंधळा असतो तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं...; अधीर रंजन चौधरी यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका!
Adhir Ranjan Chowdhury On PM Modi: जिथं राजा आंधळा असतो, तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली.
Aug 10, 2023, 03:32 PM ISTआम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, 'मदत राहुल गांधींनीच केली'
Kalavati Bandurkar : पावसाळी अधिवेशनादरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती बांदूरकर यांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यवतमाळमधील कलावती बांदूरकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
Aug 10, 2023, 11:04 AM ISTयवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख
Who Is Kalavati Bandurkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्रातील या महिलेचा उल्लेख थेट अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केला. अमित शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना ज्या महिलेचं नाव घेतलं ती आहे तरी कोण आणि त्या अचानक चर्चेत का आलेल्या पाहूयात.
Aug 10, 2023, 09:14 AM ISTएक अफवा, हायकोर्टाचा निर्णय अन्... लोकसभेत गृहमंत्री शाहांनी सांगितलं मणिपूर हिंसाचाराचं कारण
Amit Shah Speech In Lok Sabha On Manipur: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये मणिपूर हिसांचारासंदर्भात सदनाला सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित शाहांनी नेमकं काय घडलं याबद्दल सांगतानाच विरोधकांनाही या मुद्द्यावर लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.
Aug 10, 2023, 08:25 AM IST