amit shah

Amit Shah: "कालच निवडणूक आयोगाने..."; शिवसेना, धनुष्यबाण ठाकरेंकडून गेल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

Amit Shah Comment On Real Shivsena: पुण्यामधील कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं.

Feb 18, 2023, 09:59 PM IST

Lok Sabha Election: 2024 च्या निवडणुकीच्या नव्या survey ने मोदी-शाह यांची डोकेदुखी वाढली! या तीन राज्यात असे निकाल

Survey On Lok Sabha Election : देशात भाजप एक नंबरचा पक्ष असला तरी त्याला अनेक ठिकाणी फटका बसण्याची शक्यता नव्या सर्वेक्षणामुळे आहे. यामुळे एनडीत तणाव वाढू शकतो. तीन मोठ्या राज्यांच्या संदर्भात जे सर्वेक्षण समोर आले आहे त्यात यूपीएला जणाधार मिळत असल्याचे दिसत आहे.

Feb 18, 2023, 01:05 PM IST

Amit Shah on Adani: Hindenburg मुळे अदानी संकटात असताना अमित शाह यांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले...

Amit Shah on Gautam Adani: हिंडनेबर्गचा अहवाल (Hindenburg Report) प्रसिद्ध झाल्यापासून विरोधक अदानींवरुन (Adani) केंद्र सरकारला लक्ष्य करत असताना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच त्यावर जाहीर भाष्य केलं आहे. अमित शाह यांनी भाजपा काहीही लपवत नसल्याचा दावा केला आहे. 

 

Feb 14, 2023, 12:05 PM IST

Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"

Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Jan 30, 2023, 11:41 PM IST