Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTअमित शहा सोडवणार महायुतीच्या जागावाटपाचा तिढा?
Amit Shah Enter In Sambhjinagar latest marathi news
Mar 4, 2024, 11:20 PM ISTगडकरी, शाह, नड्डांनी बदललं स्वत:चं नाव! 'मोदी' शब्दाचा केला समावेश; कारण...
BJP Leaders Added 3 Letters In Their Social Media Name: भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा आपल्या नावामध्ये समावेश केला आहे. मात्र असं का करण्यात आलं आहे जाणून घ्या?
Mar 4, 2024, 02:37 PM ISTVIDEO | गृहमंत्री अमित शाहांची उद्या संभाजीनगरमध्ये सभा
Amit Shah Sambhajinagar Visit tomorrow
Mar 4, 2024, 12:05 PM IST'कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..'; 'अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्टच बोलले
Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: वेगवेगळ्या सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 29, 2024, 03:05 PM ISTमाझी व त्यांची..., मोदी-शाहांमधील 'हे' 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार
Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मोठ्या गटासहीत सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
Feb 26, 2024, 11:02 AM ISTशरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..'
Ajit Pawar On His Political Journey: अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकदा त्यांच्या विरोधकांनी टीका करताना शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणल्याचा उल्लेख करत त्यांच्याविरोधातच बंडखोरी करण्यावरुन अजित पवारांवर निशाणा साधला. याच टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
Feb 26, 2024, 09:11 AM ISTवेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं
Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते नुकतीच घेतलेली वेगळी भूमिका आणि भविष्याबद्दलही भाष्य केलं आहे.
Feb 26, 2024, 07:34 AM IST'...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
Ajit Pawar On Why He Supported BJP: एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर 'राज्यातीलील सर्वच सन्माननीय नागरिकांना' उद्देशून अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून यामधून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
Feb 26, 2024, 07:17 AM ISTमॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे
Three New Criminal Laws: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत.
Feb 24, 2024, 05:58 PM ISTManohar Joshi | 'महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं योगदान सदैव लक्षात राहील'
Amit Shah Tribuute To Manohar Joshi
Feb 23, 2024, 01:45 PM ISTAmit Shah Mumbai Visit | आगामी लोकसभेसाठी अमित शाहांचा 15 फ्रेबुवारीला महाराष्ट्र दौरा
Amit Shah Mumbai Visit | आगामी लोकसभेसाठी अमित शाहांचा 15 फ्रेबुवारीला महाराष्ट्र दौरा
Feb 13, 2024, 12:20 PM ISTVIDEO | 15 फेब्रुवारीला होणार मोठा राजकीय भूकंप? अमित शहांच्या सभेदरम्यान भाजपात मोठं इनकमिंग
HM Amit Shah Rally In Sambhajinagar On 15 February
Feb 12, 2024, 07:20 PM ISTलोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा!
HM Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी आधी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे.
Feb 10, 2024, 12:40 PM ISTएशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह, सलग तिसऱ्यांदा मिळाली जबाबदारी
Asian Cricket Council : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा एशिय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा जय शाह यांची या पदावर नियुक्ती झाली आहे
Jan 31, 2024, 05:05 PM IST