america

धोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल

वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 8, 2023, 12:48 PM IST

सावधान! तुमच्या मुलांचा जीव धोक्यात, सोशल मीडियावर 'वन चिप चॅलेंज'...14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Viral One Chip Challenge: सोशल मीडियावरच्या एका चॅलेंजमुळे 14 वर्षांच्या मुलाचा हकनाक जीव गेला. वन चिप चॅलेंज असं याचं नाव असून सोशल मीडियावर ते ट्रेंडमध्ये आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 7, 2023, 11:36 PM IST

प्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार युनायटेड एअरलाइन्सला पीडित प्रवाशाला 247 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

Aug 26, 2023, 04:15 PM IST

IND vs WI: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते..

Yuzvendra Chahal Wife: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते 'मी थक्क झाले, एवढा मोठा...' (Dhanashree Verma Was stunned to see such dedicated fans in America)

Aug 14, 2023, 02:27 PM IST

IND vs WI 5th T20 : अमेरिकेत शुभमन गिलला करायचंय काय? ईशानचं नाव घेत अर्शदीपने केली पोलखोल; पाहा Video

Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.

Aug 13, 2023, 03:48 PM IST

वृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा

Crime News : शिक्षिकेच्या या खळबळजनक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिक्षिकेने तब्बल 14 वेळा तिच्याच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे.

Aug 5, 2023, 03:10 PM IST

आईवडिलांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना भारतीय तरुणाचा अमेरिकेत भीषण अपघात; अंगावरुन गेली 14 वाहने

अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिथल्या लोकांनी थोडीही माणुसकी न दाखवली नाही. जर तरुणाची लोकांनी मदत केली असती तर आज त्याचा जीव वाचला असता.

Aug 4, 2023, 08:41 AM IST

दारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा

Crime News : अमेरिकेत एका 45 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पॅरोलच्या शक्यतेशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ज्यामध्ये तीन 16 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला होता.

Jul 18, 2023, 07:47 AM IST

World First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती.

Jul 5, 2023, 03:57 PM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST
America Announce Activation Of El Nino Climate Condition PT48S

El Nino Climat | अमेरिका, ऑस्ट्रेलियात दुष्काळ ?

America Announce Activation Of El Nino Climate Condition

Jun 9, 2023, 10:05 AM IST

पैशांनी भरलेलं पाकिट आणि मुंबई....! मुंबईकर ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

Mumbai Honest Cities : जगातील कोणत्या शहरात लोक जास्त प्रामाणिक आहेत याच आढावा रीडर्स डायजेस्टने घेतला.  यात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.

May 14, 2023, 12:32 PM IST