america

Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध

Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात. 

Jul 5, 2024, 08:54 AM IST

पुन्हा दिसला 'तो' रहस्यमयी खांब; आरशासारख्या चकाकणाऱ्या या वस्तूमुळं एकच खळबळ

Monolith In Las Vegas : यावेळी कुठं दिसलाय हा रहस्यमयी खांब? त्याला नेमकं काय म्हणतात आणि त्याचा अर्थ काय समजावा? जाणून घ्या जगभरातील अभ्यासकांना पेचात टाकणारी बातमी

 

Jun 20, 2024, 12:26 PM IST

अमेरिकेत PNG ज्वेलर्समध्ये दरोडा; 20 जण 2 मिनिटात दागिने लुटून पसार; मध्यरात्री पाठलाग करुन 5 जणांना अटक

अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर (PNG Jewelers) दरोडा टाकण्यात आला आहे. तब्बल 20 जणांनी दुकानात घुसून फक्त 2 मिनिटात दागिने लुटले. पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. 

 

Jun 14, 2024, 05:54 PM IST

G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEO

US President Joe Biden Viral Video: . सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत.

Jun 14, 2024, 04:37 PM IST

अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्तीचं नाव काय

US Citizenship : देशाच्या वतीनं आखून देण्यात आलेले नियम आणि त्या नियमांची पूर्तता करण्याच्या अटीवर या देशाचं नागरिकत्वं बहाल केलं जातं. 

 

Jun 13, 2024, 01:59 PM IST

बदलापूरमधून थेट अमेरिकेला रवाना; गणपती बाप्पाची परदेशवारी

बाप्पाच्या आगमनाला फक्त 3 महिने शिल्ल्क राहिले आहेत. बदलापुरमधून बाप्पाच्या मूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. 

Jun 8, 2024, 11:18 PM IST

Loksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...

 

May 23, 2024, 08:50 AM IST

T20 तला यशस्वी कर्णधार कोण? तिसरं नाव वाचून धक्का बसेल

T20 World Cup : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा सहभाग आहे. यानिमित्ताने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 क्रिकेटच्या यशस्वी कर्णधारांबद्दल

May 14, 2024, 08:27 PM IST

पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; कंपनी म्हणते, 'काहीही माहिती नाही'

Pune News : पुण्यातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला हा तरुण जहाजावर डेट कॅडेट म्हणून काम करत होता. तरुणाच्या कुटुंबियांनी या संदर्भात पुण्याच तक्रार नोंदवली असून त्याचा शोध सुरु आहे.

Apr 7, 2024, 02:36 PM IST

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

Indian Student Dead in America : अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

Mar 17, 2024, 04:12 PM IST

कॅलिफोर्नियात रंगणार BMM अधिवेशन, भारतातून दिग्गजांची उपस्थिती

अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे द्विवार्षीक अधिवेशन यंदा 27  ते 30 जून 2024  दरम्यान सॅन होजे कॅलिफोर्निया येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतातून दिग्गज उपस्थित राहाणार असून जवळपास 40 हू जास्त कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे. 

Mar 14, 2024, 06:02 PM IST

जगातील श्रीमंतांची शहरं कोणती?' या' 10 शहरात राहतात टॉप अब्जाधिश

जगभरातील बरेच देश हे विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर काही देश हे तिथे राहणाऱ्या अब्जापतींमुळे ही ओळखले जातात. 2024च्या अहवालानुसार जाणून घेऊयात जगभरातील कोणत्या शहरात किती अब्जाधीश राहतात. 

Mar 5, 2024, 07:11 PM IST

अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह

Indian Student Death : अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 जानेवारी रोजी इलिनॉय विद्यापीठाच्या कॅम्पसजवळील इमारतीच्या मागे या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता.

Feb 23, 2024, 02:55 PM IST