Cyclone Ida : अतिवृष्टीने न्यूयॉर्क शहर बुडाले, मेट्रो रेल्वे मार्ग पाण्याखाली, रस्त्यावर तरंगणाऱ्या गाड्या
US floods : 'इडा' चक्रीवादळाचा (Cyclone Ida ) असा काही तडाखा बसला आहे की, यापुढे अमेरिका पूर्णपणे हतबल वाटत आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व अमेरिकेत (America) प्रकोप निर्माण झाला आहे.
Sep 3, 2021, 09:57 AM ISTअफगाणिस्तानात सोडलेल्या अमेरिकन विमानांचा तालिबान कधीच वापर करु शकणार नाही, कारण...
Afghanistan Updates : अमेरिकन सैन्याने (US Army) सोमवारी रात्री काबूल सोडले आणि तालिबानने (Taliban) काबूल विमानतळावर (Kabul Airport) ताबा मिळवला. पण..
Sep 1, 2021, 01:34 PM ISTVideo | अमेरिकेनं अफगाणिस्तानात काय केलं पाहिलं का?
Kabul America Army Run Away From Afganisthan Live Report At 08 Pm
Aug 31, 2021, 10:15 PM ISTअमेरिकन ट्रांसलेटरला उडत्या हेलिकॉप्टरला लटकवलं... तालिबान्यांच्या क्रुरतेचा भयानक व्हिडीओ
तालिबान अफगाणिस्तानात जवळ-जवळ 20 वर्षांनंतर परतल आले. परंतु आताचा तालिबान हा बदलेला तालिबान आहे असा दावा स्वत: तालिबान्यांनी केला.
Aug 31, 2021, 06:50 PM ISTअफगाणिस्तानातून अमेरिकेची एक्झिट! तालिबानकडून आली पहिली प्रतिक्रिया
Situation in Afghanistan : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर अमेरिकन (US Army) सैन्याने देश पूर्णपणे सोडला आहे.
Aug 31, 2021, 11:37 AM ISTअमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडताच तालिबानचा गोळीबार आणि आतिशबाजीने जल्लोष
Kabul Airport : तालिबानच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला. ( Situation in Afghanistan) आता देशावर पूर्णपणे तालिबानची राज्यवट लागू झाली आहे. ( Afghanistan Updates)
Aug 31, 2021, 10:36 AM ISTISIS ने स्वीकारली काबूल विमानतळावरील रॉकेट हल्ल्याची जबाबदारी, अमेरिकेने केली ही घोषणा
तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती दररोज बिघडत आहे.
Aug 30, 2021, 11:12 PM ISTVideo | अफगाणिस्तानाबाबात भारत अमेरिका चर्चा
India America Discussion Regarding Afghanistan
Aug 29, 2021, 12:00 PM ISTकाबुलमध्ये पुढील 24-36 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, Joe Biden यांना माहिती
काबूलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2021, 09:16 AM ISTअमेरिकेचा ISIS वर एअर स्ट्राइक, काबूल स्फोटानंतर अॅक्शन मोडमध्ये US
Kabul Blast :काबूल स्फोटांनंतर अमेरिकेने (America) इशारा दिल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) ISIS अड्ड्यांवर हवाई हल्ला चढवला आहे.
Aug 28, 2021, 08:53 AM ISTISIS विरोधात आरपारची लढाई? काबूल हल्लेखोरांवर कारवाईच्या तयारीत अमेरिका
Kabul Blast : काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 01:51 PM ISTKabul Blast : बॉम्बस्फोटांनी काबूल हादरले, 13 अमेरिकन कमांडोंसह 72 ठार, व्हाईट हाऊसवर अर्ध्यावर ध्वज
अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
Aug 27, 2021, 08:53 AM ISTकाबूल विमानतळ तिसऱ्यांदा हादरलं; स्फोटाची आतापर्यंत संपूर्ण माहिती
तलिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर काबूल विमानतळवर तिसऱ्यांदा हल्ला
Aug 27, 2021, 07:34 AM ISTKabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
Kabul Airport Blast : दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 06:52 AM IST