amaravati

वाळू माफियांची दादागिरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

 भातकुली तालुक्यातील पेढी नदीत हा धक्कादायक प्रकार 

Oct 1, 2020, 10:50 AM IST

अमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय

 या परीक्षेला तात्पुरती स्थगिती 

Sep 30, 2020, 11:24 AM IST

हजारो हेक्टरवरील सोयाबीनला पावसामुळे कोंब, कपाशीची बोंडेंही सडली; बळीराजा आर्थिक संकटात

शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Sep 23, 2020, 03:55 PM IST

केंद्रीय पथकाने ६ तासातच उरकला नुकसान पाहणी दौरा, शेतकरी नाराज

केवळ सहा तासांतच सहा तालुक्यातील शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी

Sep 22, 2020, 04:04 PM IST

चक्क बैल बंडीतुन नगर परिषदेच्या गेटवर फेकला कचरा

दर्यापूर शहरामध्ये मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य

Sep 21, 2020, 08:19 PM IST

देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणूदे, चिमुरड्याची आर्त हाक

चिमुकल्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

Sep 20, 2020, 05:27 PM IST

आणखी एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण 

Sep 19, 2020, 06:00 PM IST

शेतकरी कुटुंबातील 'त्या' विद्यार्थ्यांला अखेर मार्कशीट मिळाली; झी २४ तासच्या बातमीची बच्चू कडू यांच्याकडून दखल

इयत्ता १२ची, २२ हजार रुपये शिल्लक असलेली शैक्षणिक फी भरु न शकलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाची टीसी आणि मार्कशीट शाळेने अडवून ठेवली होती.

Sep 2, 2020, 06:44 PM IST

अमरावतीत ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा; २५० सिलेंडरची मागणी पण पुरवठा १२५ चा

 ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांची चिंता वाढली

Aug 31, 2020, 10:06 AM IST

भाजपच्या नगरसेविकेने पालिकेत फेकला प्रभागातला कचरा

अमरावती महानगरपालिकेच्या आवारात फेकला कचरा

Aug 21, 2020, 02:31 PM IST

'या' जिल्ह्यात पोळा सणाला बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय

 शेतशिवारातच पोळा साजरा करा असे आवाहन 

Aug 16, 2020, 02:37 PM IST

मेळघाटातील ३ आदिवासी बालकांना दुधातून विषबाधा

एकाच घरातील ३ बालकांना दुधातून विषबाधा...

Aug 4, 2020, 03:39 PM IST

भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात, बच्चू कडुंच्या विधानाने खळबळ

भाजपतून फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार

Jul 31, 2020, 08:01 PM IST
AMARAVATI CORONA DEATH PT1M7S