alia bhatt stole the limelight in saree

सौदी अरेबियामध्ये आलिया भट्टचा सन्मान, अभिनेत्रीच्या साडीने वळवल्या सर्वांच्या नजरा

 आलिया भट्ट अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. रियाधमधील एका कार्यक्रमात लाल आणि निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान करून आलियाने लाइमलाईट चोरली. सौदी अरेबियातील कार्यक्रमात आलिया भट्टलाही पुरस्काराने गौरविण्यात आलं.

Jan 21, 2024, 12:47 PM IST