रणबीरनं आलिया नव्हे, जगातील 'या' सर्वात सुंदर मुलीच्या नावाचा टॅट्टू केला फ्लाँट
Ranbir Kapoor Got the Name of worlds beautiful girl Tattooed : रणबीर कपूरनं पत्नी आलिया नाही तर जगातील या सुंदरी मुलीच्या नावाचा टॅट्यू काढला आहे.
Nov 24, 2023, 12:45 PM ISTAlia Bhatt: आलिया भट्टच्या लेकीचा Photo Viral; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Alia Bhatt Daughter Photos: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर आलिया भट्टच्या लेकीची फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटो मागचं काय सत्य आहे ते जाणून घेऊया...
Feb 11, 2023, 08:45 AM IST