'तुझ्या बहिणीबरोबर मी S*x...'; नागपूरमधील घरगुती दारु पार्टीत मित्रांकडूनच मित्राची हत्या
Crime News: एका मित्राच्या घरी मद्यपान करण्याचं ठरलं. त्यानुसार चार जण एका मित्राच्या घरी जमल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वांमध्ये चर्चा सुरु असतानाच एकाने मित्राच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केल्याने वाद सुरु झाला.
Oct 3, 2024, 08:15 AM IST'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा?
Alcohol Interesting Facts: 'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा? बरेच लोक सातत्याने मादक द्रव्याचे सेवन करतात मात्र सर्वांची क्षमता वेगवेगळी असते. कोणत्यावेळी दारूचे सेवन करणे ठरेल हानिकारक जाणृून घ्या.
Sep 26, 2024, 12:29 PM ISTरात्रीच्या जेवणापूर्वी की जेवणानंतर कधी दारू प्यावी?
रात्रीच्या जेवणापूर्वी आणि जेवणानंतर दारू पिल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
Sep 21, 2024, 12:58 PM ISTरेस्टोरेंटमध्ये दारुबरोबर शेंगदाणे मोफत का दिले जातात?
Trending News : देशातील अनेक रेस्टोरंट अँड बारमध्ये दारु पिताना चखना म्हणून आधी खारे शेंगदाणे समोर ठेवले जातात. अनेक रेस्टोरंटमध्ये शेंगदाणे दारुसोबत मोफत दिले जातात. यामुळे रेस्टोरंटचा तोटा नाही तर फायदाच जास्त होत असल्याचं समोर आलं आहे.
Sep 4, 2024, 09:43 PM IST
फॅटी लिव्हर च्या समस्येने हैराण आहात? मग चुकूनही खाऊ नका या पाच गोष्ट
आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
Aug 26, 2024, 10:15 AM ISTया देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर
Driving Rules: 'या' देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर. मोठी वाहने चालवणाऱ्या आणि नवीन लायसन्स घेणाऱ्यांसाठी हे प्रमाण २० मिलीग्रामपर्यंत कमी करावे
Jul 2, 2024, 05:06 PM ISTदारुमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून पिणं किती धोकादायक?
मद्य करताना आपण अनेक पाण्याव्यतिरिक्त सोडा, कोक, ज्यूस यासह अनेक गोष्टी मिसळून पित असतात.
Jun 15, 2024, 03:16 PM IST
VIDEO | राज्यातील मद्यप्रेमींच्या घसा राहणार कोरडा, सलग 3 दिवस ड्राय डे; कारण...
Loksabha Election 2024 Dry Day In Maharashtra liquor shop closed
May 16, 2024, 05:05 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या 48 तासांपूर्वी दारुची दुकाने का बंद ठेवतात?
लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यामागचे नेमकं कारण काय? याबद्दल आपण जाणून घेऊया.
May 16, 2024, 04:13 PM IST1 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत 4658 कोटी रुपये जप्त, निवडणूक आयोगाकडून 75 वर्षातील सर्वात मोठी जप्ती
Election Commission Seized Record Breaking Funds
Apr 16, 2024, 12:25 PM ISTउन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा
10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो.
Apr 2, 2024, 02:30 PM ISTतुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे
Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय?
Mar 18, 2024, 05:15 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
PHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?
देशात काय जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिस्की लव्हर आहेत. पण अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी ऑन द रॉक्स तर कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. पण 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीमध्ये किती पाणी मिक्स केल्यास खास चव मिळते हे माहिती नाही.
Feb 25, 2024, 02:54 PM ISTअरबमधील 'या' देशात आजही दारु बेकायदेशीर; दारु प्यायल्यास होईल 'ही' कारवाई
अरब राष्ट्रातील या देशात आजही दारु पिणं गुन्हा मानला जातो. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 26, 2024, 07:25 PM IST