तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे
Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय?
Mar 18, 2024, 05:15 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
PHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?
देशात काय जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिस्की लव्हर आहेत. पण अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी ऑन द रॉक्स तर कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. पण 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीमध्ये किती पाणी मिक्स केल्यास खास चव मिळते हे माहिती नाही.
Feb 25, 2024, 02:54 PM ISTअरबमधील 'या' देशात आजही दारु बेकायदेशीर; दारु प्यायल्यास होईल 'ही' कारवाई
अरब राष्ट्रातील या देशात आजही दारु पिणं गुन्हा मानला जातो. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 26, 2024, 07:25 PM ISTट्रेनमध्ये किती दारू सोबत नेऊ शकता? जाणून घ्या काय सांगतात रेल्वेचे नियम
भारतात रेल्वेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय रेल्वे देशभरातल्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहचवायचं काम करते. भारतींयासाठी रेल्वे ही वाहतूक सेवा कोणत्याही लाईफलाईनपेक्षा कमी नाही. रेल्वेचे तिकिट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असल्यामुळे लाखो लोक प्रवास करतात. पण याच रेल्वेचे काही नियम आहेत. त्या नियमांचे उल्लघंन केल्यास आपल्याला शिक्षा व दंड होण्याची शक्यता असते
Jan 13, 2024, 04:43 PM ISTहँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM ISTकिम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम... प्यायला दिले 'हे' पेय
Kim Jong Un: उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते महिलांच्यासमोर भाषण करताना दिसत आहेत. महत्त्वाच म्हणजे यावेळी ते अश्रू पुसताना दिसले.
Dec 24, 2023, 10:15 AM ISTबियर वेज की नॉनवेज? जाणून घ्या उत्तर एका क्लिकवर
वैज्ञानिकदृष्ट्या, बिअर मांसाहारी आहे
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, बिअरला मांसाहारी मानले जाऊ शकते कारण त्यात मासेमारीचा वापर केला जातो, ज्यामुळे ते एक प्रकारचे मांसाहारी पेय बनते. याव्यतिरिक्त, बिअरमध्ये जिलेटिन देखील असू शकते, जे जेलीच्या स्वरूपात मिळते आणि मांसाच्या स्त्रोतांसारखेच पौष्टिक मूल्य असते.
Dec 13, 2023, 02:32 PM IST
रिकाम्या पोटी दारु प्यावी का? मद्यपान करत असाल तर जाणून घ्या
जर तुम्हालाही रिकाम्या पोटी मद्यपान करायची सवय असेल तर आताच थांबा. जाणून घ्या यामागील कारण...
Nov 30, 2023, 02:05 PM IST
दारु रिकाम्या की भरल्या पोटी पिताय? कशाने होते जास्त नुकसान? जाणून घ्या
Drinking alcohol Method: तुम्ही दारुच्या आहारी गेलात तर लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर असता. हे माहिती असूनही काहीजण एन्जॉय म्हणून दारु पितात. रिकाम्यापोटी की भरलेल्या पोटी दारु पिणं जास्त धोकादायक असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 06:14 PM ISTबाबो... 23 कोटी रुपये? व्हिस्कीची किंमत पाहून झिंग चढण्याऐवजी येतेय खडबडून जाग
बाबो... 23 कोटी रुपये? व्हिस्कीची किंमत पाहून झिंग चढण्याऐवजी येतेय खडबडून जाग
Nov 20, 2023, 04:13 PM ISTथंडी मध्ये अल्कोहोलचे सेवन करण्याचे प्रमाण का वाढते?
थंडी मध्ये अल्कोहोलचे सेवन करण्याचे प्रमाण का वाढते?
Nov 19, 2023, 09:05 PM IST'हे' 10 Bollywood Stars दारुच्या थेंबालाही शिवत नाहीत! सर्वच नावं थक्क करणारी
Bollywood Actors Who Do Not Drink Alcohol: ही यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल
Nov 7, 2023, 05:05 PM ISTमद्य पोटात गेल्यानंतर किती मिनिटांत नशा चढते?
Alcohol Reaction Time : मद्याचं सेवन, मग ते कोणत्याही स्वरुपातील असो कायमच आरोग्यासाठी घातक ठरतं. असं हे मद्य पोटात गेल्यानंतर व्यक्ती का आणि कधी झिंगते माहितीये?
Nov 6, 2023, 03:42 PM ISTजगातील एकमेव देश जिथे दारू प्यायल्याने मिळते मृत्युदंडाची शिक्षा
मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळेच जगातल्या काही देशांमध्ये मद्याचे सेवन आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण जगात असा देश आहे जिथे मद्यपान केल्यावर फाशीसारखी गंभीर शिक्षा दिली जाते.
Nov 5, 2023, 05:17 PM IST