पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; पत्नीलाही 7 वर्ष जेल
अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इमरान खान यांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 17, 2025, 01:22 PM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तान पेटलं, देशात हिंसाचार आणि जाळपोळ
Pakistan Crisis :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी रेंजर्सकडून (Pakistan Rengers) अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचं (Violent Agitation) लोण वेगाने पसरत आहे.
May 10, 2023, 10:41 PM IST