ajmer sharif dargah

'2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला' म्हणणाऱ्या भागवतांवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले 'आधी नरेंद्र मोदींना जाऊन...'

Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

Dec 1, 2024, 08:14 PM IST

VIDEO : अजमेर दर्ग्यात महिलेच्या डान्सवरून वाद, खादीमांनी व्यक्त केली नाराजी

Woman Dance Video : अजमेर दर्गा शरीफच्या आवारात एका महिलेचा डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दर्गा आवारात असा डान्स करताना महिलेचा हा पहिला व्हिडीओ नाही, पूर्वीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

Jun 28, 2023, 03:01 PM IST

अजमेर शरीफपासून 185 सदस्यांच्या कुटुंबापर्यंत; पाहा एका चित्रपटासाठी कुठेकुठे पोहोचली Sara Ali Khan

Vicky Kaushal and Sara Ali Khan : सारा अली खान आणि विक्की कौशल यांचे हे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आणि विक्की कुठे कुठे पोहोचले हे पाहायला मिळत आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

May 22, 2023, 11:51 AM IST

अजमेर दर्ग्यातील उरुसासाठी नरेंद्र मोदींनी 'या' मंत्र्याकरवी पाठवली चादर

नरेंद्र मोदी यांनी भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mar 6, 2019, 01:00 PM IST