ajit pawar on sarpanch deshmukh murder

'कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल' देशमुख खूनावरुन अजित पवारांनी दिला शब्द

Deputy CM Ajit Pawar: माणूसकीला काळींबा फासणारी घटना घडली.वरीष्ठ पोलिस अधिका-याकडून चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

Dec 22, 2024, 08:30 PM IST