आता यो यो हनी सिंह म्हणणार, 'आता माझी सटकली'!
यो यो हनी सिंह अजय देवगन, करिना कपूर आणि रोहित शेट्टीच्या टीमसोबत पहिल्यांदा आपला जलवा दाखवणार आहे. विशेष म्हणजे हनी सिंह 'सिंघम रिटर्न्स'चं प्रमोशनल साँग तयार करणार आहे.
Jul 28, 2014, 09:36 AM ISTअजय-शाहरुखनं वाद संपवून घेतली एकमेकांची गळाभेट
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यात दोन वर्षांपूर्वी आपल्या फिल्म रिलीजच्या तारखांवरून झालेला वाद उघडपणे समोर आल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं... पण, आता मात्र त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत आपल्यातील वादाला सोडचिठ्ठी दिल्याचं दाखवून दिलंय.
Jun 11, 2014, 07:41 PM ISTयश चोप्रांच्या वाढदिवसाचे काजोलला नाही निमंत्रण!
अभिनेता अजय देवगणने २०१२ साली केलेल्या तक्रारीबद्दल यश चोप्रा बॅनरने अजूनही त्याला माफ केलेल दिसत नाही. त्यांच्यातील वादाचा त्रास सहन करतेय यश चोप्रा बॅनरची एक काळची आवडती अभिनेत्री आणि अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल!
Sep 23, 2013, 05:55 PM ISTपाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!
प्रकाश झा यांचा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेला बहुचर्चित ‘सत्याग्रह’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.
Jun 27, 2013, 03:07 PM IST'पांडेजीं'साठी वाजवली 'सन ऑफ सरदार'ने शिट्टी!
सलमान खान बॉक्स ऑफिसचा राजा असल्याचं ‘दबंग २’ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ‘दबंग २’ ही या वर्षातील सर्वात शेवटची धमाकेदार हिट फिल्म ठरली आहे. ‘दबंग’च्या यशाने सललमान खानने सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. सलमानच्या वाढत्या चाहत्यांमध्ये अजय देवगणही आहे.
Dec 25, 2012, 05:58 PM ISTकाजोलला `जब तक...`च्या प्रिमिअरचं आमंत्रणच नाही!
जिथं सगळी फिल्मइंडस्ट्री ‘जब तक है जान’च्या प्रिमिअरसाठी अवतरली होती, तिथं यश चोप्रा यांच्या आत्तापर्यंतच्या सिनेमातील जवळजवळ सगळ्याच तारका उपस्थित होत्या. मात्र, या सगळ्या गर्दीमध्ये एक चेहरा मात्र प्रत्येकजण शोधण्याचा प्रयत्न करत होता.
Nov 13, 2012, 09:11 PM IST