ajay devgan

Zee Real Heroes Awards 2024: 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अवॉर्डचा मानकरी ठरला अजय देवगण

Zee Real Heroes Awards 2024 : अजय देवगणला  झी रिअल हीरोज अ‍वॉर्ड 2024 मध्ये 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अ‍वॉर्डने सन्मानित केले गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात आला.

 

Jan 15, 2025, 05:34 PM IST

रवीना टंडनची मुलगी सेटवर करतेय बारावी बोर्डच्या परीक्षेची तयारी

रवीना टंडनची मुलगी राशा खडानी 'आझाद' चित्रपटात डेब्यू करण्यासाठी तयार आहे. तिला पाहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.

 

Jan 9, 2025, 03:03 PM IST

'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या आगामी चित्रपट 'आझाद'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अमन आणि राशाची एक दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोन्ही स्टार किड्सच्या अभिनयाची क्षमता प्रेक्षकांना प्रभावित करणारी आहे.  

 

Jan 7, 2025, 05:05 PM IST

अजय देवगनच्या खोड्यांमुळे श्रेयस तळपदेची उडाली झोप, रोहित शेट्टीने केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन फक्त त्याच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. सेटवर त्याच्या खोड्यांचे अनेक किस्से आहेत. अलीकडेच अभिनेता श्रेयस तळपडेने त्याच्याशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला, ज्यामध्ये अजय देवगनने 'गोलमाल अगेन' च्या सेटवर त्याची चक्क झोपमोड केली.

 

Jan 4, 2025, 01:22 PM IST

लवकरच सिनेमागृहात पडणार अजय देवगनची 'रेड', 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा दुसरा भाग

Raid 2 Release Date: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'रेड 2' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर 

Dec 4, 2024, 03:57 PM IST

रोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...

रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.  

Nov 9, 2024, 02:24 PM IST

अजय देवगण ते दीपिकापर्यंत Singham Again साठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन

रोहित शेट्टी दिग्दर्शित Singham Again हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाने काही दिवसातच छप्पर फाड कमाई केली आहे. 

Nov 8, 2024, 08:31 PM IST

'हा' आहे बॉलीवूडचा सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटासाठी घेतो तब्बल 4 कोटी, सिनेमाची फी ऐकून तर हादरून जाल

Highest Paid Actor Of Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री आहेत जे एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतात. पण असे काही स्टार्स आहेत जे सिनेमांमध्ये कॅमिओ करण्यासाठी पैसे घेत नाहीत किंवा अगदी थोड्या पैशांमध्ये सिनेमाच्या मेकर्ससाठी काम करतात. परंतु आज आपण बॉलिवूडच्या अशा एका सुपरस्टार अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो एका मिनिटाच्या सीनसाठी तब्बल 4 कोटी रुपये घेतो. तर 8 मिनिटांच्या रोलसाठी इतकी मोठी रक्कम आकारतो की तुम्हाला ऐकून धक्का बसेल. 

Oct 28, 2024, 04:37 PM IST

अजय देवगणची मान वाकडी का असते? त्य़ाने स्वत:च केला खुलासा, म्हणाला 'लहानपणी...'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला मास हिरो म्हणून ओळखलं जातं. इतर अभिनेत्यांप्रमाणे अजय देवगणचेही अनेक डुप्लिकेट आहेत. अजय देवगणची स्टाईल कॉपी करताना त्याचे डुप्लिकेट एक खांदा खाली वाकवतात. पण या स्टाईलमागे नेमकं कारण काय हे अजय देवगणने स्वत: सांगितलं आहे. 

 

Oct 11, 2024, 07:41 PM IST

अजय देवगणला नमस्कार केला नाही म्हणून चित्रपटातून काढलं! ज्येष्ठ अभिनेत्याचा दावा, निर्माते म्हणाले...

आपण अजय देवगणला नमस्कार न केल्याने आपल्याला सन ऑफ सरदार 2 चित्रपटातून काढण्यात आलं असा दावा अभिनेता विजय राज यांनी केला आहे. निर्मात्यांनी मात्र त्यांचा हा दावा  फेटाळून लावला आहे.

Aug 17, 2024, 03:52 PM IST

'...तर अजय देवगण हे नातं संपवून टाकेल', तब्बू स्पष्टच बोलली, 'मी सर्वांनाच सांगते की...'

तब्बू (Tabu) आणि अजय देवगण (Ajay Devgan) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्यासाठी सज्ज आहेत. 'औरो मे कहाँ दम था' (Auron Mein Kahan Dum Tha)चित्रपटाच्या निमित्ताने दोघे दहाव्यांदा मोठ्या पदद्यावर एकत्र दिसणार आहेत. 

 

Jul 19, 2024, 12:43 PM IST

पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धूमाकुळ घातला आहे. पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेबसिरीजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवतो. अशातच आता बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 

 

Jun 17, 2024, 02:14 PM IST

144 चित्रपटांत पोलीस साकारणारा अभिनेता! 'गिनीज'मध्ये नोंद, अमिताभ, अजय नाही तर..

Police Role Guinness World Record: आपल्यापैकी अनेकांना या कलाकाराचं नावही ठाऊक नसेल.

May 16, 2024, 03:42 PM IST

Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की...

Koffee With Karan 8 Promo : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.

Dec 18, 2023, 11:21 PM IST

अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Dec 10, 2023, 08:55 AM IST