कुठे गेले घटस्फोटाच्या अफवा उडवणारे? निम्रत कौरची माफी मागा! ऐश्वर्याच्या एका पोस्टवरून चाहत्यांची मागणी
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याने घटस्फोटाच्या सततच्या अफवांना आळा बसला आहे. त्यानंतर निमरत कौरचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे.
Feb 7, 2025, 01:52 PM IST