air india sub company

एअर इंडियाची उपकंपनी दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार 'इतकी' रक्कम, कारण ऐकून व्हाल हैराण!

AI Airport Services Limited Company Notice: एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड कंपनीच्या नोटीसमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. 

Oct 15, 2024, 02:35 PM IST