adil khan durani removed rakhi mask

आदिल दुर्रानीने केलं राखी सावंतचं मोठं गुपित उघड; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

आदिल दुर्राणीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एक पत्रकार परिषद दिली असून या मुलाखतीत त्याने राखीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. राखीने अनेकदा मीडिया आणि पापाराझींसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे, मात्र आजपर्यंत आदिलची बाजू समोर आली नव्हती.

Aug 21, 2023, 08:20 PM IST