नारायण राणेंसह भाजपाला धक्का! निलेश राणेंनी तडकाफडकी घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics BJP Leader Nilesh Narayan Rane : 15 व्या लोकसभेमध्ये निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले होते.
Oct 24, 2023, 01:03 PM ISTWomen's Day निमित्त Raj Thackeray चं पत्र! 'या' क्षेत्रात महिलांनी मोठ्या प्रमाणात यावं, व्यक्त केली इच्छा...
Raj Thackeray on International Womens Day: संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली 8 मार्चला (8 March) जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिल्यापासून दरवर्षी या दिवशी मोठ्या उत्साहात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आपल्या मनातील एक इच्छाही व्यक्त केली आहे.
Mar 8, 2023, 10:52 AM ISTथेट उद्धव ठाकरेंना अंगावर घेणारे किरिट सोमय्या पुन्हा सक्रिय
जेपींच्या आंदोलनापासून राजकारणात सक्रिय झालेले किरिट सोमय्या आता पुन्हा मैदानात उतरलेत.
Jan 9, 2020, 10:56 AM ISTप्रियांका गांधी राजकीय आखाड्यात आल्यानंतर कॉंग्रेसचे 'मिशन 30'
कॉंग्रेस एकटी लढली तर याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो.
Jan 24, 2019, 09:10 AM ISTराणेंच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 02:53 PM ISTमीरा भाईंदरमध्ये सय्यद नूर जहाँ चौथ्यांदा विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 02:16 PM ISTआ जाओ प्रियांका, छा जायो प्रियांका!
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर ही कार्यकर्त्यांकडून ही मागणी जोर धरतेय.
May 19, 2014, 06:20 PM IST`रात्रपुत्र` राजकारणात सक्रिय?
मनसेच्या पाठशाळेत सध्या एक `राजपुत्र` राजकारणाची बाराखडी गिरवतोय. राज ठाकरेंप्रमाणेच या युवराजांचीही सध्या पक्षात हळूहळू क्रेझ वाढतेय. कोण आहेत हे युवराज आणि कसा सुरु आहे त्यांचा कोचिंग क्लास...!
Jan 11, 2014, 11:31 AM IST