accident

बंजी जम्पिंगचा हा थरार अंगावर काटा आणणारा, उडी मारताच तुटली दोरी आणि... पाहा व्हिडीओ

स्टंट करणं किंवा काहीतरी एडवेंचरस करणं हे आजकालच्या तरुण मंडळींना फार आवडते. ते असे काही ना काही एडवेंचर करत असतात आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकतात.

Mar 14, 2022, 10:28 PM IST

भरधाव ट्रकची महिलेच्या स्कुटीला टक्कर, भयान अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

Viral video : गाडी चालवणं हा काही खेळ नाही. यासाठी आपले कान, डोळे, डोकं याचा चांगल्या प्रकारे वापर करायला हवा. नाहीतर एक चुक आणि खेळ खल्लास.

Mar 14, 2022, 09:47 PM IST

Kacha Badam Song : 'काचा बादाम' गायक भुबन बादायकरने आणखी नवं गाणं....

'काचा बादाम' गाण्यानंतर आणखी एक गाणं 

Mar 9, 2022, 01:18 PM IST

वर्ध्यात पुलावरुन गाडी कोसळली, 13 लोक गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

वर्ध्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका चार चाकी गाडी पुलावरुन खाली पडली आहे.

Mar 5, 2022, 10:17 PM IST

'कच्चा बादाम' फेम गायकाचा अपघात, प्रकृती चिंताजनक

कच्चा बादाम गाण्यानंतर लोकप्रिय झालेल्या गायकाच्या गाडीचा अपघात 

Mar 1, 2022, 06:55 AM IST

स्पीडबोटीने फिरायला गेलेल्या अभिनेत्रीचा अपघात; मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ

लक्षात येताच तिच्या मित्रांनी स्पीडबोटीच्या सहाय्याने सुमारे 20 मिनिटे पाण्यात तिचा शोध घेतला.

Feb 28, 2022, 07:42 PM IST

बाजारात मुलाचा हात सोडला आणि असा प्रकार घडला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

खरेदी करताना नकळत पणे त्यांचं लक्ष आपल्या मुलांवरुन हटतं आणि याच संधीचा फायदा घेऊन हे चिमुकले इकडे तिकडे पळू लागतात. 

Feb 23, 2022, 09:10 PM IST

चालती ट्रेन पकडण्यासाठी महिला धावली, पाय घसरला आणि... काय घडलं पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो ट्रेनशी संबंधीत आहे.

Feb 17, 2022, 08:46 PM IST

मोठी दुर्घटना, हळदी समारंभात महिला कोसळल्या विहिरीत; 13 जणींचा मृत्यू

​Women Fell In Well In Kushinagar: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये (Kushinagar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. हळदी समारंभात  (Haldi Ceremony) काही महिला विहिरीत कोसळल्यात.  

Feb 17, 2022, 07:38 AM IST

OMG! विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

Feb 7, 2022, 02:15 PM IST