accident

Terrible Accident : रस्त्यावर मृतदेहांचा खच; अमरावतीत भीषण ट्रक अपघात

ऊस तोडणी करुन घरी निघालेल्या आठ मजुरांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. 

Feb 1, 2023, 08:39 PM IST

अनेकवर्ष लोकोपायलट म्हणून काम केलं, पण त्याच लोकलखाली जीव दिला... कारण

मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर ज्या रेल्वे लोकलची सेवा केली त्याच लोकलखाली लोकोपायलटने आत्महत्या केली.

 

Feb 1, 2023, 06:53 PM IST

Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!

Rishabh Pant Car Accident  News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...

Jan 31, 2023, 05:30 PM IST

दुचाकी चालवताना रिल्स बनवत होते, समोर वाहन आलं आणि... दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

परभणीतल्या घटनेने जिल्ह्यावर शोककळा, प्रजासत्ताक दिनासाठी चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन शाळेत जात होते, पण रिल्स बनवण्याचा नादात भीषण अपघात झाला

Jan 27, 2023, 02:44 PM IST

Accident : तिरुपती बालाजी दर्शनावरुन परतणाऱ्या तरुणांच्या कारला अपघात, 4 मित्रांचा जागीच मृत्यू

सोलापूर जिल्ह्यावर शोककळा, तिरुपती बालाजी दर्शनावरुन परतताना कारला भीषण अपघात झाला, यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Jan 25, 2023, 08:28 PM IST

भीषण अपघातानंतर 'Avenger' फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्यानं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी त्याचा पोस्टवर कमेंट करत कलाकारांपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 23, 2023, 05:14 PM IST

आताची मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

पालघरला जात असताना डॉ. दीपक सावंत यांच्या कारला डंपरने धडक दिली, या अपघातात डॉ. दीपक सावंत यांना दुखापत झाली आहे

Jan 20, 2023, 01:48 PM IST

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले

Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले. 

Jan 20, 2023, 09:09 AM IST